12 लीटर रेडी टू पोअर कॉंक्रीट पॅक्स
लहान कामे जरी लहान असली तरी महत्वाची असतात, त्यांच्यावर तात्काळ कृती करण्याची आवश्यकता असते व त्यात स्थळावर व्यक्तीगतपणे सर्व साहित्य मिळवण्यामार्फत दुरुस्तीच्या पारंपारीक पध्दतीला अनुमती नसते. कार्यान्वय करताना दर्जाची शाश्वती, स्थळावर स्वच्छता राखणे आणि लहान टिमसह ही सगळी कामे त्वरेने करण्याचा आमच्यावर अतिशय दबाव असतो. पण अगदी सर्वोत्तम प्रयत्न, तत्कालीन पध्दत व साहित्य असून देखील गंभीर व्यत्यय, उशीर आणि असंतोष होतो, ज्यामुळे आमच्या प्रतिष्ठेला तडा जातो.
एक अभूतपूर्व कॉंक्रीट जे रेडी टू पोअर 12 लीटर बकेट्स व बॅग्जमध्ये उपलब्ध असते. एक असे समाधान ज्यामुळे तुम्ही लहान कामे वेगवानपणे, खात्रीलायक दर्जा व फिनेससह आणि केवळ लहान टिम लावून कार्यान्वय करु शकता. तुमच्या ग्राहकांना समाधान देणे आणि प्रतिष्ठा राखणे आता अल्ट्राटेक झिपसह शक्य आहे. मग सर्वसाधारण सामग्री का घ्यायची, जेव्हा तुम्ही उत्कृष्ठ उत्पादनासह निर्मिती करु शकता
अल्ट्राटेकची खात्री
शाश्वत दर्जाचा परीक्षण केलेला कच्चा माल आणि शास्त्रोक्त मिक्स डिझाइन
गजबजलेल्या भागांमध्ये डिलिव्हर करता येऊ शकते
साइटवर मिक्स करण्याची अडचण, वाया जाणे रहात नाही
लवकर कडक होते आणि वजनाने हलके कॉंपॅक्ट असते
संरचनात्मक दुरुस्ती
नीटनेटके, स्वच्छ आणि लगेच दुरुस्त होणारे
कॉलम स्टार्टर आणि पायाचे काम
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा