सादर करत आहोत लाइटकॉन सर्वोत्तम तसेच अतिशय हकले कॉंक्रीट जे वाळूपेक्षा 50% पर्यंत हलके आहे. जे कोणत्याही उंचीवर अजिबात वेळ न घालवता किमान कष्टाने सहज पंप करता येते. पॉलिस्टेरेनयुक्त अल्ट्राटेक लाइटकॉन अतिशय सक्षम फिलर सामुग्री आहे, जी तुम्हाला डेड वेट कमी करुन टॉवरींग संरचना उभारण्यास मदत करते. संरचनेची स्थिरता आणि तुमवा नफा या दोन्ही गोष्टी अल्ट्राटेक लाइटकॉनने सुधारणे आता शक्य आहे.