Waterproofing methods, Modern kitchen designs, Vaastu tips for home, Home Construction cost

Get In Touch

Get Answer To Your Queries

Select a valid category

Enter a valid sub category

acceptence



आढावा

संस्थेचे यश हे संस्थेमधल्या लोकांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे.

 

अल्ट्राटेक सिमेंटच्या यशामागे उच्च प्रेरणा असणारी आणि सक्रिय टिम असून तिच्यामध्ये  5 देशांमधल्या 22,000 हून  जास्त कर्मचा-यांचा समावेश आहे, हा आकडा निरंतरपणे वाढत आहे. 116.75 दशलक्ष टन एवढी वार्षिक क्षमता असलेले अल्ट्राटेक सिमेंट जागतिक पातळीवर पहिल्या तीन सिमेंट उत्पादकांपैकी एक आहे आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचे ग्रे, रेडी मिक्स काँक्रीट आणि व्हाइट सिमेंट  उत्पादक आहे

 

अल्ट्राटेक सिमेंटमध्ये लोक/कर्मचारी हा सर्वात मौल्यवान स्त्रोत आहे. या विस्तिर्ण 'टॅलेंट पूल'शी बंध निर्माण करत अल्ट्राटेकचा, त्यांना पोषक आणि सक्षम करणाऱ्या वातावरणात संधींचे जग खुले करुन देण्यावर विश्वास आहे.

 

अल्ट्राटेकमध्ये तुम्ही तुमच्या यशाचा अभ्यासक्रम तयार करता...

 

site



कर्मचारी मूल्य प्रस्ताव


आम्हाला “संधींचे जग” बनवण्यावर विश्वास आहे जे आमच्या कर्मचाऱ्यांना अल्ट्राटेक सिमेंटमध्ये समाधानकारक कारकीर्दीची शाश्वती देण्यामार्फत सजीव होते.

जागतिक समूह म्हणून आम्ही विविध क्षेत्रांमध्ये, भौगोलिक स्थिती आणि कार्यांमध्ये करिअरच्या अगणित संधी उपलब्ध करून देतो.




कर्मचारी प्रशस्तीपत्रे

आमचे लोक अल्ट्राटेकमधल्या संधींच्या जगाचा अभिमान बाळगतात.

ते काय म्हणतात हे पाहुया...





सार्वजनिक हितासाठी सतर्कता

  • अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आणि तिच्या सहकारी / सभासद कंपन्या नोकरीसाठी अर्ज करणा-या व्यक्तीकडून पैशांची मागणी किंवा स्वीकार करत नाहीत.
  • सेवा शुल्क किंवा सुरक्षा ठेव किंवा प्रक्रिया फी किंवा पार्श्वभूमी पडताळणी खर्च किंवा इतर कोणत्याही संज्ञवर दिलेली कोणतीही जॉब ऑफर खोटी समजावी.
  • आमच्या अस्सल जॉब ऑफर मेलमध्ये आमचे डोमेन नाव असेल, उदा. @adityabirla.com. कृपया स्वत:ला नामांकित संस्थांचा स्वत:चा मुखवटा घालून मास्क करण्यासाठी बनावट यूआरएलचा वापर करणाऱ्यांपासून सावधान रहा. त्यामुळे नेहमी ईमेल आयडी तपासा आणि सत्यापित करा.
  •  नोकरी, मुलाखतीची तारीख देऊ करणारा आणि वैयक्तिक तपशील विचारणारा कोणताही मेल सतर्कतने हाताळला पाहिजे, विशेषतः जीमेल/याहू/हॉटमेल/लाइव्ह डोमेनसह संपणाऱ्या ई-मेल आयडीची कॉपी केली असेल. 
  •  नोकरीसाठी अर्ज करणा-या व्यक्तीला कोणत्याही स्वरूपात पेमेंटविरुद्ध नोकरी देऊ केली गेली असेल; किंवा तिने फसव्या व्यक्तींकडून नोकरी स्वीकारली असल्यास, अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेडला त्याच्या कोणत्याही परिणामांसाठी जबाबदार धरता जाणार नाही.
  • कृपया अशा ऑफर्सपासून सावध राहा, आमच्या वेबसाइट वरुन www.ultratechcement.com आम्हाला कळवा आणि तुम्ही कायदा लागू करणाऱ्या एजन्सीमध्ये देखील तक्रारही करू शकता. 
  • आम्हाला योग्य वाटेल अशी कोणतीही सुयोग्य कारवाई करण्याचा अधिकार आम्ही राखून ठेवत आहोत.

मनुष्यबळ विभाग
अल्ट्राटेक सिमेंट लि., मुंबई

Loading....