अल्ट्राटेक क्रॅक फिलर

अल्ट्राटेक क्रॅक फिलर पेस्ट सादर आहे

सिमेंटवर आधारित
बहुद्देशीय
पोपडेविरोधी / पील प्रतिरोधक

चार लोकप्रिय रंगच्छटा आणि पारदर्शकही उपलब्ध

पाढरे

फिकट पिवळे

पारदर्शक

फिकट निळे

पिवळसर पांढरा / क्रीम

५० ग्रॅम आणि ९० ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

५० ग्रॅम आणि ९० ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

४० ग्रॅम आणि ७० ग्रॅमच्या पॅकमध्ये उपलब्ध

भेगा, सांधे, भोके भरण्यासाठी आणि आणखी बऱ्याच बहुउद्देशीय वापरासाठी

४ सोप्या टप्प्यांमध्ये तुम्ही स्वत:च करा

टप्पा १
कोरड्या कपड्याने पृष्ठभाग साफ करा

टप्पा २
वापर करण्यापूर्वी ट्यूब नीटपणे हलवा

टप्पा ३
भेग भरण्यासाठी ट्यूब पिळा

टप्पा ४
कॅपने गुळगुळीत करा आणि जास्तीची पेस्ट ओलसर कापडाने पुसा.

  • ॲप्लिकेटरच्या बाजूंना लागलेली जास्तीची पेस्ट हळुवारपणे ओलसर कापडाने पुसा
  • बाटलीला झाकण घट्टपणे लावा आणि थंड व कोरड्या जागेत ठेवा.
  • आम्ही अशी शिफारस करतो की, तुम्ही ॲप्लिकेटरची कॅप पाण्याने किंवा कापडाने स्वच्छ करावी.
  • लावून झाल्यानंतर पृष्ठभाग २४ तास सुकू द्या.

  • फक्त ४ मिमी रुंदीपर्यंतच्या भेगा भरण्यासाठी योग्य. फक्त अंतर्गत भागात वापरण्यासाठी.
  • मोठ्या आणि रचनात्मक भेगा भरण्यासाठी किंवा लोड बिअरिंगच्या भेगा भरण्यासाठी/लावण्यासाठी वापरू नका.
  • पारदर्शक प्रकार लावून झाल्यानंतर २ दिवसांनंतर पारदर्शक होतो.
  • अंतिम वापर करण्यापूर्वी छोट्या भागावर चाचणी करा.
  • निर्मितीनंतर २४ महिन्यांच्या आत वापर करण्यासाठी उत्तम. उत्तम परिणाम साधण्यासाठी उघडल्यानंतर ६ महिन्यांच्या आत वापरा.

तुमच्या नजीकच्या सिमेंटच्या दुकानातून किंवा हार्डवेअरच्या दुकानातून आताच खरेदी करा. 

अल्ट्राटेक क्रॅक फिलरविषयी वारंवार विचारले जाणारे प्रश्न

वापरासाठीचे नियम व अटींसाठी येथे क्लिक करा. 

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा