संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

Quality of home, will be no.1, only when the cement used is no.1

logo


अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स

२००७ साली अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्सची पहिल्यांदा एका ठिकाणी सुरुवात केल्यानंतर अल्ट्राटेकची एवढी वाढ झालेली आहे की भारतात आता २५०० पेक्षाही अधिक ठिकाणांचा समावेश आहे. आम्ही विविध उत्पादनांच्या संवर्गामध्ये अग्रगण्य ब्रँड्सबरोबर उत्तम संबंध प्रस्थापित केलेले आहेत. लाखो लोक अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्सवर विश्वास ठेवतात, ज्यामुळे अल्ट्राटेक त्यांच्या घरबांधणीसाठीची सर्व उत्पादने, सेवा आणि सोल्युशन्स यासाठी  नेहमीचेच ठिकाण बनलेले आहे. 

logoफक्त अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स का?

अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स ही ग्राहकांना त्यांच्या घरबांधणीच्या संपूर्ण प्रवासात एक्सपर्ट सोल्युशन्स पुरविण्याच्या उद्देशाने विकसित केलेली एक आद्य संकल्पना आहे. देशात २४००+ आऊटलेट्सचे अस्तित्व. घर बांधणाऱ्या लोकांना त्यांच्या घर बांधण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत शक्य होईल त्यानुसार सर्वोत्तम निवड करण्यासाठी लोकांना मदत व्हावी म्हणून अमच्या विश्वासपात्र नैपुण्याचा एक भाग म्हणून स्पेशिअलाईझ्ड सोल्युशन्स पुरवीत असतो.

देशातील होम बिल्डिंग स्टोअर्सच्या सर्वात मोठ्या नेटवर्कसह आम्ही घराची बांधणी करण्यासाठी संपूर्ण सोल्युशन्स पुरवतो. अत्यंत कुशलता व त्यासोबत आमचा मोठ्या प्रमाणावर झालेला प्रसार यामुळे अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स तुमच्या घरबांधणीच्या प्रवासातील एक विश्वासू भागीदार बनलेली आहे.अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्सचा फायदा

 
  • अल्ट्राटेक ह्या भारताच्या नं. १च्या सिमेंटसोबत जोडलेले
  • विविध अग्रगण्य ब्रँड्सचे साहित्य एकाच जागी उपलब्ध
  • विविध उत्पादने आणि सेवा यांच्यासह समकालीन किरकोळ खरेदीची अनुभव
  • प्रत्येक ग्राहकामागे मोठ्या प्रमाणावर उत्पन्न
  • २४००+ नेटवर्क स्टोअर्स
    आधुनिक रिटेल प्रॅक्टिसेससंबंधी प्रशिक्षण
  • विविध लीड जनरेशन ॲव्हेन्यूज्सह डिजिटल लीड मॅनेजमेंट
logo

उत्पादने

तुम्हाला घरबांधणीची एकसंध अनुभूती घेता यावी म्हणून अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स तुमच्या घराच्या बांधणीसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांची विस्तृत मालिका पुरवतात.

सेवा

तुमच्या घरबांधणीच्या प्रवासात सुधारणा आणि वाढ व्हावी आणि ती प्रक्रिया सुकर आणि कार्यक्षम व्हावी म्हणून अल्ट्राटेक विविध प्रकारच्या बांधकाम सेवा पुरवतात. 

सोल्युशन्स

तुमच्या स्वप्नातले घर बांधण्यास मदत करण्यासाठी तुमच्या घरबांधणीच्या सर्व गरजांसाठी अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्सची विस्तृत मालिका पुरवली जाते. 
अल्ट्राटेक बिल्डर सोल्यूशन्सLoading....