एक अभूतपूर्व कॉंक्रीट जे रेडी टू पोअर 12 लीटर बकेट्स व बॅग्जमध्ये उपलब्ध असते. एक असे समाधान ज्यामुळे तुम्ही लहान कामे वेगवानपणे, खात्रीलायक दर्जा व फिनेससह आणि केवळ लहान टिम लावून कार्यान्वय करु शकता.
ग्राहकांना समाधान देणे आणि प्रतिष्ठा राखणे आता अल्ट्राटेक झिपसह शक्य आहे. मग सर्वसाधारण सामग्री का घ्यायची, जेव्हा तुम्ही उत्कृष्ठ उत्पादनासह निर्मिती करु शकता
फायदे
अल्ट्राटेकची खात्री
शाश्वत दर्जाचा परीक्षण केलेला कच्चा माल आणि शास्त्रोक्त मिक्स डिझाइन
गजबजलेल्या भागांमध्ये डिलिव्हर करता येऊ शकते
साइटवर मिक्स करण्याची अडचण, वाया जाणे रहात नाही
लवकर कडक होते आणि वजनाने हलके कॉंपॅक्ट असते
teaser 1
teaser 2
teaser 3
teaser 4
teaser 5
तांत्रिक वैशिष्ट्ये
4 तासांनंतर 80-100mmचा शाश्वत स्लंप
विलगीकरणाला प्रतिरोध करणारे मिक्स
आवश्यकतेनुसार उत्पादन डिझाइन
शिफारस केलेले अनुप्रयोग
संरचनात्मक दुरुस्ती
नीटनेटके, स्वच्छ आणि लगेच दुरुस्त होणारे
कॉलम स्टार्टर आणि पायाचे काम
teaser 1
teaser 2
teaser 3
UltraTech Home Expert Store.
You can purchase UltraTech’s wide array of home building solutions, including AquaSeal at your nearest UltraTech Home Expert Store.
अल्ट्राटेक डेकॉर हे एक वैशिष्ट्यपूर्ण काँक्रीट लँडस्केपिंग सोल्युशन आहे, जे टिकाऊपणाच्या बाबतीत कोणतीही तडजोड न करता तुम्हाला आकर्षक आणि उत्कृष्ट लँडस्केप डिझाईन्स तयार करण्यास मदत करते.
बहुद्देशीय काँक्रीट/सर्व हेतूंसाठीचे काँक्रीट
अल्ट्राटेक ड्युराप्लस हे एक आश्चर्यकारक काँक्रीट आहे, ज्याची अनेक समस्यांना तोंड देण्याची क्षमता आहे, जसे हनीकाँबिंग, पाणी झिरपणे आणि तडे जाणे, ज्यामुळे बांधकामाच्या टिकाऊपणाचे संरक्षण होते.
स्वत:च सुकणारे, पाणी मुरण्यास आळा घालणारे काँक्रीट
अल्ट्राटेक ॲक्वासील एक उल्लेखनीय, स्वत:च सुकणारे काँक्रीट आहे, जे पाणी मुरण्यापासून बांधकामाच्या मजबुतीचे रक्षण करते. पाणी मुरण्यास आळा घालण्याची अंगभूत क्षमता असलेल्या साहित्याने बांधकाम करणे आता अल्ट्राटेक ॲक्वासीलच्या साह्याने शक्य झालेले आहे.
तडांना आळा घालण्यासाठी तयार करण्यात आलेले थर्मल, तडारोधक आणि तापमान नियंत्रित करणारे काँक्रीट/तापमान नियंत्रित करणारे काँक्रीट.
अल्ट्राटेक थर्मोकॉन प्लस हे एक खास काँक्रीट आहे, जे उष्णतेमुळे बांधकामाला जाणाऱ्या तडांपासून त्याचे संरक्षण करते. अल्ट्राटेक थर्मोकॉन प्लसच्या विशिष्ट रचनेमुळे मूळ तापमान निर्धारित मर्यादेमध्ये ठेवते, ज्यामुळे उष्णतेमुळे जाणाऱ्या तडांना आळा घातला जातो.
सहज प्रवाहित होणारे आणि स्वत:च काँपॅक्टिंग करणारे काँक्रीट
अल्ट्राटेक फ्री फ्लो प्लसच्या प्रगत सुपर-प्लॅस्टिसायझर्समुळे ते आवश्यक असेल तेव्हा मुक्तपणे प्रवाहित होते आणि स्वत:ला कंप्रेस करते. यामुळे बांधकाम गुंतागुंतीचे असूनही मजबूतही बनते.
तुमच्या गरजेनुरूप तयार करण्यात आलेले फ्लोअरिंग सोल्युशन/तुमच्या गरजेनुरूप असलेल्या फ्लोअरिंग सोल्युशनसाठी
अल्ट्राटेक आयफ्लोअर हे एक अतुलनीय काँक्रीट आहे, जे तुमच्या मोजमापानुसार औद्योगिक आणि गोदामांच्या फ्लोअरिंगसाठी उच्च कामगिरी बजावण्यासाठी तयार केलेले असते.
विनाकारण वाढणारे वजन ५०% पर्यंत कमी करणारे काँक्रीट
अल्ट्राटेकचे लाईटकॉनहे एक उल्लेखनीय काँक्रीट आहे, जे वजनाना रेतीपेक्षा ५०% हलके असते. हे एक पॉलिस्टिरिन मिसळलेले फिलर मटेरिअल असते, जे अनावश्यक वजन कमी करून उंच बांधकाम करण्यास मदत करते.
१२ लीटरचे ओतण्यास तयार असलेले काँक्रीटचे पॅक्स
अल्ट्राटेक झिप हे असे काँक्रीट असते, जे तात्काळ ओतण्यास तयार असलेल्या १२ लीटरच्या बकेट आणि गोणींमध्ये मिळते. हे एक असे साधन आहे ज्यामुळे तुम्हाला मर्यादित पण नाजूक काम, गुणवत्तेची हमी आणि सफाईसह करणे शक्य होते व त्याचबरोबर यासाठी कामगारही कमी लागतात.
उच्च शक्तियुक्त, जलद सुकणारे काँक्रीट
अल्ट्राटेक रॅपिड हे स्टँडर्ड इन्स्टॉलेशन ऑपरेशनमध्ये कोणताही हस्तक्षेप न करता खूप लवकर मजबुती प्राप्त करते. यामुळे गुंतागुंतीचे दुरुस्तीचे काम एका रात्रीत आत्मविश्वासाने आणि परिपूर्णतेने करता येऊ शकते.
teaser 1
teaser 2
teaser 3
teaser 4
teaser 4
teaser 4
teaser 4
teaser 4
teaser 4
प्लँट लोकेटर
अल्ट्राटेक आरएमसी उत्पादनाांच्या नवीन माललके सह तुमचे घर बाांधा, तुमच्या भागातील नजीकच्या आरएमसी प्लँटचा शोध घ्या