संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj


येथे
एक नजर




महत्वाचे टप्पे

जैविक व अकार्बनिक विकास माध्यमामधून नवीन क्षमतांच्या निर्माणावर लक्ष केंद्रित करण्यात आले.


Mid 1980

चा मध्य ग्रासिम (विक्रम सिमेंट) आणि इंडियन रेयॉन(राजश्री सिमेंट)साठी 

1998

इंडियन रेयॉन आणि ग्रासिम सिमेंट व्यवसायांचे विलिनीकरण करण्यात आले सिमेंट क्षमता  8.5 MTPA

 

2003

क्षमता:  14.12 MTPA

 

2004

एल ऍंड टी सिमेंट व्यवसायाचे अधिग्रहण अल्ट्रा टेक सिमेंट लि. सिमेंट क्षमता 30.04 MTPA + 1.08 MTPA (SDCCL)

2008

 2008मध्ये SDCCLने ग्रीन फिल्ड प्रोजेक्ट ब्राउन फिल्ड विस्तारणाच्या अडचणी दूर केल्या सिमेंट क्षमता  48.9 MTPA

2010

मध्य पूर्वेच्या स्टार्ट सिमेंटचे अधिग्रहण आणि ग्रीनफिल्ड विस्तारण सिमेंट क्षमता 52 MTPA

2012

छत्तीसगढ आणि कर्नाटकमध्ये ब्राउनफिल्ड विस्तारण, होटगी महाराष्ट्रात आणि राजश्रीमध्ये1.5 MT  ग्राइंडिंग युनिट, कोचीनमध्ये0.5 MT क्षमतेचे कर्नाटक पोर्ट बेस्ड बल्क टर्मिनल कमिशन करण्यात आले

2013

 झारसुगुडा ओरिसामध्ये 1.6 MTPA क्षमतेच्या ग्राइंडिंग युनिटचे कमिशनिंग करण्यात आले, सेवाग्राम आणि गुजराथमधल्या वनाकबोरीतल्या जीयू मधल्या of 4.8 MTक्षमतेच्या युनिटचे अधिग्रहण केले गेले,  सिमेंट क्षमता 62 MTPA

2014

झारसुगुडामध्ये नवीन ग्राइंडिंग युनिट (1.6 MTPA) कमिशन करण्यात आले जयपी सिमेंटकडून सेवाग्राम आणि वनाकबोरी युनिटचे अधिग्रहण केले गेले(4.8 MTPA)

2016

भारतातली सर्वातमोठी एकमेव सिमेंट कंपनी क्षमता 66.3 MTPA मार्च: झज्जर, धनकुनी, पाटलीपुत्रमध्ये ग्राइंडिंग प्रकल्पांचे कमिशनिंग 

2017

भारतामध्ये सर्वात मोठी आणि जगात चौथी (चीनला वगळून) सर्वात मोठी सिमेंट कंपनी क्षमता 93MTPA जुलै :जेपी सिमेंट व्यवसायाचे अधिग्रहण (21,2MTPA)

2018

धरमध्ये एकात्मिक युनिटचे कमिशनिंग करण्यात आले (3.5MTPA) बिनानी सिमेंट व्यवसायाचे अधिग्रहण करण्यात आले (6.25MTPA) सिमेंट क्षमता: 102.75 MTPA

2019

 सेंच्युरी टेक्टाइल्स ऍंड इंडस्ट्रीज लि.च्या  सिमेंट व्यवसायाचे अल्ट्राटेक सिमेंटसह विलिनीकरण झाले. अल्ट्राटेक चीन बाहेर एकाच देशामध्ये 100MTPA हून जास्त क्षमता असणारी जागतीक स्तरावरची सर्वप्रथम कंपनी बनली सिमेंट क्षमता 116.75 MTPA

2020

12.8MTPAक्षमता विस्तारासाठी 5,477 कोटी रुपयांची गुंतवणूक। विस्ताराचा नवीनतम हंगाम पूर्ण झाल्यावर कंपनीची क्षमता वर्धित होऊन 136.25MTPAचा आकडा गाठेल.

2021

सस्टेनेबिलिटी-लिंक्ड बॉन्डच्या रुपात यशस्वीपणे यूएस $ 400 मिलियन एकत्रित करण्यात आले। डॉलरवर आधारीत स्थिरतेसंबंधित बॉंड वितरण करणारी अल्ट्राटेक भारतातली पहिली आणि आशियातली दुसरी कंपनी आहे.

Loading....