झिरपण्याला प्रतिरोध कराणे, सेल्फ हिलिंग कॉंक्रीट
गळतीमुळे संरचना पोकळ, दुर्बळ होते, तिचे आतून क्षरण होते. दुर्दैवाने, पृष्ठभागांमुळे दृढतेचे परत भरुन न निघणारे नुकसान होते. मेंब्रेनवर आधारीत वॉटर प्रुफिंग कोट्स महाग असतात आणि कालांतराने खराब होतात ज्यामुळे खर्चिक, वारंवार आणि कठीण दुरुस्तीत पर्यवसन होते. गळतीमुळे आमचे प्रकल्प खराब, कमी दर्जाचे दिसतात, ज्यामुळे ग्राहकांच्या मनात निर्माणाविषयी, आणि अगदी आमच्या अनुरुपतेविषयी शंका निर्माण होते.
अद्भूत, सेल्फ हिलिंग कॉंक्रीट जे गळतीपासून संरचनेच्या दृढतेचे संरक्षण करते. अल्ट्राटेक ॲक्वासीलमध्ये आगळेवेगळे क्रिस्टलाइन तंत्रज्ञान आहे जे कॉंक्रीटमध्ये पाणी जाणवताच सक्रिय होऊन स्फटिक तयार होतात. या स्फटिकांमुळे कॉंक्रीटमधल्या अतिसूक्ष्म भेगा व छिद्रे भरली जातात आणि गळतीला प्रतिबंध होतो. गळतीला प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने इनबिल्ट क्षमतेसह संरचना उभारणे आता अल्ट्राटेक ॲक्वासीलसह शक्य आहे मग सर्वसाधारण सामुग्री का घ्यायची, जेव्हा तुम्ही उत्कृष्ठ उत्पादनासह निर्मिती करु शकता
गळती व आर्द्रतेपासून तिप्पट अधिक चांगली सुरक्षा
टोकाच्या हायड्रोस्टॅटिक धन किंवा ऋण दबावाला प्रतिरोध करु शकते
सबस्ट्रेटचा अविभाज्य घटक बनते
कॉंक्रीटचा सेवाकाळ वाढतो
0.4mm क्षेत्रफळाच्या स्टॅटिक हेअरलाइन क्रॅक आपोआप सील होतात
छताचा स्लॅब
भूमीगत पार्किंग
स्विमिंग पुल
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा