संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

You can change anything in your home, but never its cement

man



की अकाउंट मॅनेजमेंट सेल

उद्योगातल्या या पहिल्या उपक्रमाची2002मध्ये निर्मिती झाली, आमचा की अकाउंट मॅनेजमेंट सेल ही उद्योगातला सर्वप्रथम उपक्रम आहे. यशस्वी बिझनेस-टू-बिझनेस संबंध विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केल्यामुळे आम्ही अत्यंत स्पर्धात्मक अशा बांधकाम उद्योगातल्या आघाडीच्या संस्थांसह भागीदारी करू याची खात्री झाली. आमच्या प्रमुख खात्यांना आगळेवेगळे उत्पादन-सेवा ऑफरींग, वाढता नफा उपलब्ध केला गेला असून प्रत्येक पायरीवर ग्राहकांच्या सुविधेची खात्री दिली जाते.


logo

बांधकाम उद्योगाच्या गरजा आणि कार्यांच्या आधारावर की अकाउंट्स टिमची रचना विकसित केली जाते.

 

की अकाउंट टिमची रचना उद्योगाच्या गरजा आणि कार्यांनुसार कस्टमाइज करण्यात आली आहे. कस्टमर रिलेशनशिप मॅनेजर (सीआरएम) ग्राहकांशी, मुख्यालयाशी जुळण्याचा आणि त्यांच्या भारतभरातल्या आवश्यकतांसाठी सेवा पुरवण्याचा एकमात्र संपर्काचा दुवा आहे प्रोजेक्ट रिलेशनशिप मॅनेजर्स (पीआरएम) साइटवरील महत्वाच्या मुद्द्यांसाठी किंवा टच पॉइंट्ससाठी पुरवठा, दस्तऐवजीकरण आणि मूल्य वर्धित सेवा सुनिश्चित करतात. तांत्रिक सेवा संघ सल्लागार किंवा ग्राहकाला उत्पादनाच्या वापराचे शिक्षण देतात आणि त्यांना कोणत्याही तांत्रिक गरजांवर मार्गदर्शन करतात.

 

मजबूत 'नातेसंबंध' निर्माण करून आणि आमच्या प्रमुख ग्राहकांना 'मूल्यवर्धित सेवा' देऊन ग्राहकांची जवळीक वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे.


या विविध मूल्यवर्धित सेवा  समाविष्ट आहेत:

सिमेंटचा मोठ्या प्रमाणातला पुरवठा

  • कमी अल्कली सिमेंट, 50% जीजीबीएससह स्लॅग सिमेंट इत्यादी उत्पादन ऑफरींग कस्टमाइझ करणे
  •  'चांगल्या काँक्रिटला अधिक चांगले' करण्यासाठी स्थळावर तांत्रिक प्रशिक्षण देणे
  •  कॉंक्रीटच्या खर्चाला इष्टतम करण्यासाठी मिक्स डिझाइन कन्सल्टन्सी
  •  ’प्रकल्प भागीदारी’म्हणून महत्वाच्या प्रकल्पांसाठी समर्पित इंव्हेंटरी व्यवस्थापन
  •  अथडळाविरहित कॉंक्रीट समाधानासाठी अल्ट्राटेक कॉंक्रीटचा पुरवठा करणे
  •  कॅप्टिव्ह रेडि मिक्स प्रकल्प जे ’प्रकल्प मालकी’ संकल्पनेसह प्रकल्पांना समर्पित आहेत.
  • की अकाउंट्ससाठी ’अल्ट्राटेक ऍक्सेस’-वेबवर आधारीत सुरक्षात्मक माहिती यंत्रणा

 आमच्याकडे 80 की अकाउंट्स आणि 122  संभाव्य की अकाउंट्स आहेत जी भारतातल्या 2600 बांधकाम स्थळांना कव्हर करतात.



प्रशस्तीपत्रे



Loading....