संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

How to make a Green Home

Making your home a green home has now become an important part of the home building process. It takes into...

logo

5 Earthquake Resistant Construction Techniques

Earthquake can cause your home structure to shake,thereby damaging it. Hence , it is necessary to keep...

logo

Basement Construction: How To Build A Basement?

While building a home, you can get extra space below the surface by building a basement.

logo

Home Ventilation Tips For Better Air Quality

Proper ventilation is essential for any home. This helps improve airflow, which keeps dampness in check and stops...

logo

Guide to estimate the cost for your home

It's important to know the costs of building a home before construction. This covers the stages of construction...

logo

4 Advantages of Waterproofing Your Home

This article will help you understand the importance of waterproofing & which areas of your home need it crucially to...

विहिर कशी बांधावी

विहिर कशी बांधावी

आपल्या देशातले अनेक भाग पाण्यासाठी विहिरीवर अवलंबून असतात. अगदी आजसुध्दा, काही गावांमध्ये लोक पाणी पुरवठ्याचा एकमेव स्त्रोत म्हणून विहिरींवर अवलंबून असतात. जर तुम्ही अशा ठिकाणी घर बांधत असाल तर आधी पाण्याची तरतुद करा.

घर बांधणीचे टप्पे

घर बांधणीचे टप्पे

घर बांधणे हा तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा निर्णय आहे. तुमचे घर ही तुमची ओळख असते. म्हणूनच आपल्या घराच्या बांधकामाच्या प्रत्येक टप्प्यामध्ये काय केले पाहिजे हे तुम्हाला माहित असायला हवे. तुमच्या घराच्या बांधकामाचे विविध टप्पे जाणून घेणे महत्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही आपल्या नवीन घराच्या बांधकामाचे नियोजन करू शकता आणि त्याचा मागोवा घेऊ शकता.

बांधकामात कंत्राटदाराची भूमिका

बांधकामात कंत्राटदाराची भूमिका

तुमच्या घराच्या बांधकामात अनेक लोकांचा सहभाग असतो. मालक-तुम्ही आणि तुमचे कुटुंब, आर्किटेक्ट-जो घराचे डिझाइन करतो, कामगार व मेसन्स-जे तुमचे घर बांधतात आणि कंत्राटदार- जो सगळ्या बांधकाम कृतीचे नियोजन करतो आणि समन्वय साधतो. प्रत्येक व्यक्ती तुमच्या घराच्या निर्माणात अंतर्गत सहभाग घेत असली तरी कंत्राटदाराची भूमिका अतिशय महत्वाची असते, ज्यात बांधकाम प्रोजेक्ट दिलेल्या वेळेत व बजेटमध्ये पूर्ण करण्याची शाश्वती मिळते.

जिन्याचे बांधकाम : 7 स्टेप्समध्ये काँक्रिटच्या पायऱ्यांचे बांधकाम

जिन्याचे बांधकाम : 7 स्टेप्समध्ये काँक्रिटच्या पायऱ्यांचे बांधकाम

काँक्रीटचा जिना बांधण्यासाठी फक्त सहा सोप्या टप्पे असतात. हे कसे केले जाते ते पाहू या.

वॉटरप्रूफिंगचे फायदे

वॉटरप्रूफिंगचे फायदे

दीर्घकाळामध्ये पाण्याच्या गळतीपासून तुमच्या घराचे संरक्षण करण्यासाठी वॉटरप्रुफिंग हे उत्तम समाधान आहे.वॉटरप्रुफिंग तुमच्या घराच्या खालील भागांसाठी अतिशय आवश्यक आहे:

लपलेले प्लंबिंग स्थापित करण्यासाठी स्टेप्स

लपलेले प्लंबिंग स्थापित करण्यासाठी स्टेप्स

आपले घर बांधताना पाइप आणि वायर भिंतीमध्ये कन्सिल करणे महत्वाचे आहे. यामुळे तुमच्या घराची दृश्यता आणि सजावट तशीच राहते, घर मॉर्डन आणि कुटुंबासाठी राहण्यायोग्य बनते. तुमच्या घराच्या भिंतींमध्ये पाइपच्या कन्सिलिंगसाठी इथे टप्प्याप्रमाणे मार्गदर्शन केले आहे.

हिवाळ्यातली बांधकाम देखभाल

हिवाळ्यातली बांधकाम देखभाल

तुमच्या घराच्या बांधकामाचे नियोजन करताना, बदलाण्या हवामानाला लक्षात घेणे अतिशय आवश्यक आहे. हिवाळा घराच्या बांधकामासाठी सर्वात चांगला ऋतू आहे. चला तर हिवाळ्यातल्या बांधकामाबद्दल महत्वाच्या गोष्टी समजून घेऊया.

टायटल डीड आणि त्याचे महत्त्व

टायटल डीड आणि त्याचे महत्त्व

जमीन आणि मालमत्तेच्या बाबतीत तांत्रिक दस्तऐवजांची प्राथमिक माहिती असणे अडचण विरहित खरेदी प्रक्रियेचा एक आवश्यक भाग आहे.

आपल्या घरासाठी बांधकामापूर्वची अँटी टरमईट उपचार

आपल्या घरासाठी बांधकामापूर्वची अँटी टरमईट उपचार

वाळवी मोठे संकट आहे. जर तिचा तुमच्या घरात शिरकाव झाला तर ती तुमच्या फर्निचरचे, फिक्चर आणि लाकडी संरचनांचे गंभीर नुकसान करु शकते. हे टाळण्यासाठी तुम्हाला बांधकाम सुरु करण्याआधी वाळवी प्रतिबंधक उपचार करण्याची आवश्यकता असते.

टाइल्स फिक्सींगसाठी १०१ मार्गदर्शन

टाइल्स फिक्सींगसाठी १०१ मार्गदर्शन

टाइल्स बसवणे किटकट काम आहे, त्यासाठी अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. टायलिंग प्रक्रियेसाठी लागणा-या सुरक्षा उपाययोजनांची ही सूची आहे:

ग्रीन होम कसे बनवावे

ग्रीन होम कसे बनवावे

घराच्या बांधकाम प्रक्रियेचा महत्वाचा भाग म्हणजे त्याला ग्रीन होम बनवणे होय. यामध्ये घर व डिझाइन, बांधकाम, देखभाल व वापराच्या दृष्टीकोनामधून पर्यावरणाच्या परिणामाला विचाराधीन घेतले जाते.

तुमचे घर उत्तम प्रकारे इन्सुलेटेड आहे का?

तुमचे घर उत्तम प्रकारे इन्सुलेटेड आहे का?

योग्य प्रकारे केलेले इन्सुलेशन घराचे बाहेरील उष्णता, थंडी आणि आवाजापासून संरक्षण करते. यामुळे विजेची बचत होते आणि तुमच्या घरात सुखकर वातावरण निर्माण होते. आदर्श तापमान पातळी राखण्यासाठी तुम्ही चार प्रकारच्या इन्सुलेशन पद्धतींचे पालन केले पाहिजे.

जमीन खरेदी करत आहात का? या गोष्टी तपासायला विसरु नका

जमीन खरेदी करत आहात का? या गोष्टी तपासायला विसरु नका

घराच्या बांधकामासाठी जमीन विकत घेणे हा परत न घेता येणारा निर्णय आहे. याचा असा अर्थ होतो की, एकदा तुम्ही ही खरेदी केली की तुम्ही कधीही परत फिरु न शकणारी किंवा न करण्यासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लागणारी वचनबध्दता बनते

लेआउट मार्किंग आणि फाउंडेशन मार्किंग प्रक्रिया म्हणजे काय?

लेआउट मार्किंग आणि फाउंडेशन मार्किंग प्रक्रिया म्हणजे काय?

लेआउट किंवा आराखडा तुमच्या भूखंडावर संरचना कुठे असेल हे दर्शवतो. घराच्या बांधकामाची प्रक्रिया लेआउट मार्किंगसह सुरु होते. जर नीट लक्ष दिले नाही, तर तुमचे घर नियोजनापासून भरकटू शकते.

घर बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टोन्सचे प्रकार

घर बांधण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या स्टोन्सचे प्रकार

आपल्या देशातील वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दगड असतात, ज्यांचा उपयोग बांधकामासाठी केला जातो. या दगडाची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये असतात, ज्यांचा उपयोग वेगवेगळ्या जागांवर घरासाठी केला जातो. तुमच्या पसंतीनुसार तुम्ही त्यांच्यापैकी कोणत्याही दगडाची निवड करु शकता. म्हणून घर बांधण्याच्या कामात स्टोन्सविषयी काही गोष्टी आपण समजून घेऊ या.

महत्त्वपूर्ण बांधकाम साइट सुरक्षा उपाय

महत्त्वपूर्ण बांधकाम साइट सुरक्षा उपाय

घराच्या बांधकामाच्या संदर्भात अगदी नियोजनापासून शेवटपर्यंत विचार करण्यासारखे बरेच काही असते. परंतु आपण बांधकाम प्रक्रियेत सुरक्षा या एका गोष्टीवर आपण तडजोड करू शकत नाही. संरचनेची सुरक्षितता असो, बांधकाम टिम पर्यवेक्षक किंवा साइटवर उपस्थित इतर कोणीही असो. बांधकाम साइट मुळातच उच्च जोखीमचे वातावरण आहे, जिथे कामगार विद्युत जोखमी, बांधकाम यंत्रांच्या जोखमी, आणि इतर कोणत्याही दुर्घटनांना सामोरे जाऊ शकतात

जमीन खरेदी करण्यापूर्वी आपल्याकडे ही कागदपत्रे असल्याची खात्री करा

जमीन खरेदी करण्यापूर्वी आपल्याकडे ही कागदपत्रे असल्याची खात्री करा

घर निर्माणासाठी तुमचा भूखंड खरेदी करणे हा सर्वप्रथम टप्पा आहे. तुमच्याकडे सर्व आवश्यक दस्तऐवज जागेवर असल्याची तुमच्या घराच्या बांधकामाआधी खात्री करा, ज्यामुळे पुढे कायदेशीर अडचणी येत नाही.

वॉटरप्रुफिंगमध्ये नेहमी होणा-या चूका

वॉटरप्रुफिंगमध्ये नेहमी होणा-या चूका

तुमच्या घराला वॉटरप्रूफ करण्यासाठी, तुम्हाला छते, भिंत आणि खिडक्या सील्स केल्याची आणि कोणत्याही ऍंगलमधून पाणी झिरपू न शकण्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. जर वॉटर प्रूफिंग नीट केले गेले नाही, तर तुमच्या घरात आर्द्रतेचा शिरकाव होऊन तुमच्या घराच्या दृढतेसाठी ती सर्वात मोठी जोखीम बनण्याची शक्यता बनू शकते. चला तर बांधकामाच्या दरम्यान वॉटरप्रूफिंग करताना नेहमी होणा-या चुका समजून घेऊ.

बांधकामाच्या ठिकाणी सिमेंटचा साठा

बांधकामाच्या ठिकाणी सिमेंटचा साठा

सीमेंट हे बांधकाम साहित्यापैकी एक महत्त्वाचे साहित्य आहे. त्याचा दमटपणाशी संपर्क आल्यास ते खराब होऊ शकत असल्याने त्याची साठवणूक कोरड्या जागेतच केली पाहिजे. सीमेंट योग्य प्रकारे कसे साठवावे ह्यासाठी काय करावे हे येथे सांगत आहोत.

बांधकामातील शटरिंग म्हणजे काय?

बांधकामातील शटरिंग म्हणजे काय?

घराला कॉंक्रीटने दृढता मिळते. फ्रेमवर्क आकार व कॉंक्रीटला दृढता देण्यात मदत करते. शटरींग किंवा फ्रेमवर्क कॉंक्रीट घन होण्याआधी त्याला समर्थन व दृढता देण्याची प्रक्रिया आहे. शटरींग सर्वसाधारणपणे लाकडाचे व स्टीलचे असते. खाली शटरींगची योग्य पध्दत दिली आहे.

तुमच्या घरात वायुवीजनाची शाश्वती कशी देता येते

तुमच्या घरात वायुवीजनाची शाश्वती कशी देता येते

कोणत्याही घरासाठी नीट वायुवीजन अत्यावश्यक बाब आहे. यामुळे हवेचा प्रवाह सुधारतो, ज्यामुळे आर्द्रता आटोक्यात राहून बुरशी पसरत नाही. यामुळे घर दर्गंधापासून मुक्त राहते आणि घरातल्या सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही अशाप्रकारे तुमच्या घरासाठी वायुवीजन संरचना सेट करु शकता.

घराचे भक्कम छप्पर कसे बांधावे?

छत हा तुमच्या घराचा महत्त्वाचा भाग आहे, जे बाहेरील वारा, पाणी आणि ऊन यांपासून त्याचे संरक्षण करते. म्हणूनच ह्या सगळ्यांचा सामना करणारे छत बांधणे महत्त्वाचे असते. छताचे अनेक प्रकार असले, तरी आपल्या देशात सर्वसाधारणपणे आरसीसी रूफिंगचा वापर केला जातो. ह्या प्रकारचे छत बांधण्याचे टप्पे असे आहेत.

पूरग्रस्त भागांमध्ये घर बांधण्यासाठीच्या टिप्स

आपल्या देशातल्या अनेक भागांमध्ये दरवर्षी पूराने नुकसान होते. त्यामुळे तुमच्या घराचे प्रचंड नुकसान होऊ शकते. अशा स्थितीत, पूराला प्रतिबंध करणारी घरे आवश्यक असतात. चला तर आपण पूराला प्रतिरोध करण्यासाठी बांधकाम करण्यासाठीच्या काही गोष्टी पाहूया.

सैल किंवा तुटलेल्या फरशा कसे दुरुस्त करावे?

सैल किंवा तुटलेल्या फरशा कसे दुरुस्त करावे?

कालानुक्रमे तुमच्या घराच्या टाईल्स सुट्या होऊ लागतात आणि त्यांना तडा जातो. भिंती किंवा फ्लोअर्सना टाईल्स जोडून ठेवणारे मॉर्टर किंवा सिमेंट कमकुवत झाल्याचे हे लक्षण आहे.

स्टोन मसोनरीच्या दरम्यान होणा-या चुका

स्टोन मसोनरीच्या दरम्यान होणा-या चुका

ज्या ठिकाणी खडक मोठ्याप्रमाणात उपलब्ध असतात, तिथे बांधकामासाठी स्टोन मसोनरीचा उपयोग केला जातो. विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे खडक असतात. पण तुम्हाला स्टोन मसोनरी कशी केली जाते आणि नेहमी होणा-या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? हे माहित असणे आवश्यक आहे. चला हे शोधून काढूया!

घराच्या वायररिंगचेनियोजि करतािा ववजेच्या सरु क्षऺततवेवषयी हे ननयम पाळा

घराच्या वायररिंगचेनियोजि करतािा ववजेच्या सरु क्षऺततवेवषयी हे ननयम पाळा

घरी वळजेच्या बाबतीत काम करताना शरु क्षसततवेळवयी खबरदारी घेणे मषत्त्ळाचे अशते. इऱेक्ट्रिक ळायररिंगचे काम करताना आऩण ख ू ऩ शाळध अशऱे ऩाहषजे, कारण वळजेऴी शिंबिंधधत अऩघात जीळघेणे ठरू ऴकतात. घराचे वळजेशिंबिंधीचे काम करताना तु म्षी शरु क्षसततवेळवयीचे जे मषत्त्ळाचे ननयम ऩालऱे ऩाहषजेत त्यावळवयीच्या काषी उऩयर ुत शच ू ना अऴा आषेत:

प्राण्यांसाठी शेड बांधण्याची सुयोग्य पध्दत

प्राण्यांसाठी शेड बांधण्याची सुयोग्य पध्दत

तुमच्या पाळीव प्राण्यांसाठी उदा. गाई आणि म्हशींसाठी कॅटल शेड अतिशय महत्वाची असते. बांधकाम सुरु करण्याआधी तुम्ही चांगले वायूवीजन, शेडच्या भिंतीची उंची, आर्द्रता टाळण्यासाठी वॉटरप्रुफिंग एजंट्सचा उपयोग करणे इ. महत्वाच्या बाबी लक्षात ठेवल्या पाहिजेत. यासोबत तुम्ही नेहमी होणा-या चुका टाळू शकता आणि भक्कम पायाभूत सेटअप उभारु शकता.

वॉटरप्रूफिंग म्हणजे काय? महत्त्व, प्रकार आणि स्टेप्स

वॉटरप्रूफिंग म्हणजे काय? महत्त्व, प्रकार आणि स्टेप्स

तुमचे घर आपल्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी केवळ निवा-याहून बरेच काही आहे. ते तुमचे सुरक्षित आश्रयस्थान आहे. हे आराम देते आणि अनेक घटकांपासून तुमचे रक्षण करते. म्हणूनच यामुळेच तुम्ही बराच वेळ, पैसा आणि उर्जा खर्च करता घर बांधता जे पिढ्यानुपिढ्या टिकू शकेल.

वॉल टाइलिंग: वॉल टाइल्स इन्स्टॉलेशन बद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक असलेले सर्व काही

वॉल टाइलिंग: वॉल टाइल्स इन्स्टॉलेशन बद्दल आपल्याला माहित असणे आवश्यक असलेले सर्व काही

भिंतीच्या टाइल्स बसवण्याची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पडायला हवी कारण, टाइल्स तुमच्या भिंतीचे संरक्षण करतात आणि त्यांना सुंदर फिनिश देतात. टाइल लावलेल्या भिंती आर्द्रतेला आणि हॅंडल स्क्रबिंगला शुष्क भिंती किंवा इतर सामुग्रीपेक्षा अधिक सक्रियपणे प्रतिरोध करतात.

काँक्रिटचे मिश्रण : हाताने काँक्रिट मिसळण्याच्या 8 स्टेप्स

काँक्रिटचे मिश्रण : हाताने काँक्रिट मिसळण्याच्या 8 स्टेप्स

आपल्या घराच्या बांधकामात कॉंक्रीट अतिशय महत्वाची भूमिका पार पाडते. आपण कॉंक्रीटला ड्रम मिक्सरच्या मदतीने किंवा हाताने मिसळू शकतो. लहान मात्रेत आवश्यकता असण्याच्या स्थितीत, कॉंक्रीट हाताने मिसळले जाते.

आपले घर तयार करण्यासाठी येथे जमीन खरेदी करण्यासाठीचे सल्ले आहेत

आपले घर तयार करण्यासाठी येथे जमीन खरेदी करण्यासाठीचे सल्ले आहेत

नवीन घराच्या निर्माणासाठी सर्वप्रथम टप्पा म्हणजे तुम्ही तुमचा भूखंड निवडणे.हा निर्णय अतिशय काळजीपूर्वकपणे घ्यावा लागतो, कारण एकदा तुम्ही भूखंड खरेदी केलात की, तुम्ही तुमच्या निर्णयाला बदलू शकत नाही.अ आम्ही तुम्हाला घर निर्माणासाठी योग्य भूखंड निवडण्यात मदत करण्यासाठी काही टिप्स आणल्या आहेत.

तुमच्या घरबांधणीच्या खर्चाच्या अंदाजासाठी मार्गदर्शक

तुमच्या घरबांधणीच्या खर्चाच्या अंदाजासाठी मार्गदर्शक

घर बांधण्यापूर्वी त्यासाठी किती खर्च येईल हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. यात बांधकाम, त्याचे वेळापत्रक आणि खर्चांची विभागणी यांचा समावेश होतो, ज्यात तुमच्या गरजांनुसार बदल होऊ शकतात.

कॉंक्रीटच्या कंप्रेसिव्ह दृढतेची कशी चाचणी घ्यावी?

कॉंक्रीटच्या कंप्रेसिव्ह दृढतेची कशी चाचणी घ्यावी?

सशक्त घर बांधण्यासाठी योग्य कॉंक्रीट मिक्स अतिशय महत्वाचे असते. म्हणूनच, वापरण्याआधी कॉंक्रीट मिक्स तपासणे आवश्यक आहे. म्हणून, कॉंक्रीट चाचणी करणे आवश्यक आहे. कॉंक्रीट चाचणी 2 प्रकारे केली जाते- कास्टिंगच्या आधी आणि सेटिंग झाल्यावर. चला आपण कॉंक्रीटच्या कंप्रेसिव्ह दृढतेला कशाप्रकारे तपासले जाते ते समजून घेऊया.

टाइलफिक्सोसह फ्लोर टाइल्सचे फिक्सींग

टाइलफिक्सोसह फ्लोर टाइल्सचे फिक्सींग

जर तुमची टाइल नीट लावली गेली नाही, तर टाइल आणि पृष्ठभागाच्या दरम्यान पोकळी निर्माण होऊ शकते. अशा स्थितीत, टाइलला तडा पडू शकते किंवा दाबामुळे ती तुटू शकते, ज्यामुळे तुमच्या घराचा लुक खराब होऊन समस्या उत्पन्न होतात. हे टाळण्यासाठी, तुम्ही अल्ट्रा टेक टाइलफिक्सो वापरले पाहिजे. हे तुम्हाला सशक्त बंध देते. चला तर मग टाइलफिक्सोसह टाइल बसचण्याची योग्य पध्दत पाहूया.

बेसमेंट बांधकामातील महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे

बेसमेंट बांधकामातील महत्त्वाची मार्गदर्शक तत्त्वे

घर बांधताना, बेसमेंट बांधून तुम्ही पृष्ठभागाच्या खाली अतिरिक्त जागा मिळवू शकता.

घराच्या निर्मितीसाठी योग्य स्टील शोधणे, इथे दीर्घकाळ टिकणारी योग्य पध्दत दिली आहे.

घराच्या निर्मितीसाठी योग्य स्टील शोधणे, इथे दीर्घकाळ टिकणारी योग्य पध्दत दिली आहे.

योग्य दर्जाचे स्टील वापरल्यामुळे बांधकामाचा दर्जा सुधारतो अणि तुमचे घर अधिक टिकाऊ बनवतो. इथे काही टप्पे दिले आहेत, ज्यामुळे घर बांधताना तुम्ही योग्य स्टील खरेदी करण्याची शाश्वती मिळते.

मान्सून ऋतूमधली बांधकाम देखभाल

मान्सून ऋतूमधली बांधकाम देखभाल

मान्सूनमध्ये बांधकाम आव्हानात्मक असते. त्यामुळे तुम्ही जर पावसाळ्यात बांधकाम करण्याचे नियोजन करत असाल, तर हवामानाला विचारात घेणे महत्वाचे आहे. मान्सून ऋतूमधल्या बांधकामाबद्दलच्या काही महत्वाच्या बाबी समजून घेऊया.

आपल्या घरासाठी सर्वोत्तम विटा कशा निवडाव्यात?

आपल्या घरासाठी सर्वोत्तम विटा कशा निवडाव्यात?

सशक्त विटा सशक्त भिंती तयार करतात, ज्यामुळे घर बांधताना अधिक चांगली संरचनात्मक दृढता मिळते. इथे तुमच्या घराच्या बांधकामासाठी विटांचा दर्जा तपासण्याच्या चार प्रभावी पध्दती दिल्या आहेत.

एएसी ब्लॉक्स विरुध्द मातीच्या विटा

एएसी ब्लॉक्स विरुध्द मातीच्या विटा

इथे तुम्हाला, एएसी ब्लॉक्स विरुध्द मातीच्या विटांची संक्षेपात तुलना दिली गेली आहे, ज्यामुळे तुम्हाला योग्य व सूचित निवड करण्यात मदत मिळ्ते. आजकाल एएसी ब्लॉक्सचा घराच्या बांधकामात सर्रास वापर केला जातो.

ब्रीक मसोनरीच्या दरम्यान होणा-या चुका

ब्रीक मसोनरीच्या दरम्यान होणा-या चुका

ब्रिक मसोनरी प्रक्रियेच्या दरम्यान पध्दतशीरपणे विटा ठेवल्या जातात, ज्या भिंत बांधण्यासाठी मॉर्टरने बंदिस्त केल्याज जातात, ज्यामुळे त्या बाह्य शक्तीला झेलू शकतात. योग्यप्रकारे विटांचे काम तुमच्या घराच्या सबळ भिंतींसाठी अतिशय महत्वाचे असते. म्हणून, तुमच्या घराच्या टिकाऊपणासाठी, विटकाम अतिशय महत्वाचे असते. नेहमी, अनुभव नसलेल्या कामगारांमुळे विटांचे काम सदोष होते.

Next Step :

Choosing Land

Choose a plot that has proper access to amenities.

logo

Tools for Home Building

Cost Calculator

Estimate your
homebuilding expenses
and plan your budget
 
logo

EMI Calculator

Planning to take a loan? Get an estimate of your EMIs with the help of our EMI calculator

logo

Product Find

Find the right product for each of your construction needs

logo

Store Locator

Get in touch with the nearest UltraTech Building Solutions store

logo

Loading....