संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

आपले घर तयार करण्यासाठी येथे जमीन खरेदी करण्यासाठीचे सल्ले आहेत

नवीन घराच्या निर्माणासाठी सर्वप्रथम टप्पा म्हणजे तुम्ही तुमचा भूखंड निवडणे.हा निर्णय अतिशय काळजीपूर्वकपणे घ्यावा लागतो, कारण एकदा तुम्ही भूखंड खरेदी केलात की, तुम्ही तुमच्या निर्णयाला बदलू शकत नाही.अ आम्ही तुम्हाला घर निर्माणासाठी योग्य भूखंड निवडण्यात मदत करण्यासाठी काही टिप्स आणल्या आहेत.

logo

Step No.1

तुमच्या कुटुंबाच्या आरोग्याला लक्षात घेऊन भूखंड वायू आणि ध्वनी प्रदूषण तसेच रहदारीपासून दूर असण्याची खात्री करा.

Step No.2

तुमच्या कुटुंबाची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी, तुमचा भूखंडाला भूकंप आणि पुराची शक्यता नसल्याची शाश्वती करा.

Step No.3

भूखंडात वीज, पाणी, सांडपाणी, कचरा विल्हेवाट यासारख्या मूलभूत सुविधांची तरतूद असावी.

Step No.4

तुमच्या भूखंडाला मेनला सहज हाताळता येण्याची खात्री करुन घ्या.

Step No.5

भविष्यात, जर तुमचा भूखंड शाळा, सार्वजनिक वाहतूक आणि रुग्णालयांशी सहज कनेक्ट होत असेल तर हे तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी सोयीस्कर होईल.

Step No.6

भविष्यात कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी भूखंड अतिक्रमण किंवा इतर कोणत्याही खटल्यांपासून मुक्त असल्याची खात्री करा

लेख शेअर करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....