वाढत्या शहरीकरणामुळे अंदाजे35% भारतीय सध्या शहरी भागात राहतात आणि शहरी रस्त्यांवर पूर्वीपेक्षा जास्त प्रवास करतात. भारत जगातील चौथी सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे, तेव्हा येत्या काही वर्षांत आपले रस्ते वाहनांनी आणखीन गजबजणार आहेत. यामुळे आपल्या रस्त्यांवर प्रचंड दाब पडून भेगा आणि धोकादायक खड्डे पडण्यात परिणाम होतो. वास्तवामध्ये गेल्या चार वर्षांत खड्ड्यांनी होणा-या अपघातांमुळे 11,000 पेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडले आहेत. या समस्या आता नेहमीच्या झाल्या आहेत, यावर कायमस्वरुपी काहीच उपाययोजना निघत नाही, ज्यामुळे रस्ते आणि प्रवासी दोघांना निश्वास टाकता येऊ शकेल.
अल्ट्राटेक व्हाइट टॉपिंगला या दुर्धर समस्या सोडवण्यासाठी आणि शहरातील रस्ते सुरक्षित आणि खड्डेमुक्त करण्यासाठी विकसित करण्यात आले. थोडक्यात, व्हाइट टॉपिंग हा एक पोर्टलँड सिमेंट काँक्रीट (पीसीसी) ओव्हरले आहे जो सध्याच्या डांबरी रस्त्याच्या वर बांधण्यात आला आहे. हा ओव्हरले रस्त्यांच्या पुनर्वसन किंवा संरचनात्मक सबळीकरणासाठी दीर्घकालीन पर्याय म्हणून काम करतो.
लाभ
बांधकाम टप्पे
अधिक माहितीसाठी कृपया आमच्या 1800 210 3311 टोल-फ्री-कॉल कॉल करा किंवा आमच्या नजीकच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स (यूएसबी)ला संपर्क करा
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा