बहुउद्देशीय कॉंक्रीट
कॉंक्रीटचे निर्णय कधीही बदलता येत नाहीत
साइट-मिक्स कॉंक्रीट निवडणे माफक वाटत असले तरी त्यामुळे बांधकामात आणि बांधकामानंतर अनेक समस्या उद्भवण्याची शंका असते, ज्यामुळे खर्चिक दुरुस्त्या कराव्या लागू शकतात आणि टिकाऊपणा राहत नाही.
दुर्बळ कार्यक्षमता, हनी-कोंबिंग, निरंतर नसलेली दृढता, क्रॅक आणि गळती नेहमीच्या साइट-मिक्स कॉंक्रीटमुळे अपरिहार्य बनते.
यामुळे आमच्या ग्राहकांच्या आमच्या पात्रतेवर असलेल्या विश्वासाला धक्का लागून आमच्या प्रतिष्ठेचे न भरुन निघणारे नुकसान होते.
उत्कृष्ट कॉंक्रीट जे हनीकोंबिंग, गळती आणि भेगांसारख्या अनेक समस्यांशी लढते आणि संरचनेचा टिकाऊपणा शाबूत ठेवते.
त्याच्या अद्वितीय मिक्स डिझाइनमध्ये अॅड-मिक्स्चरचा योग्य ब्लेंड आहे जो जलद कार्यान्वय, उत्कृष्ट फिनिश आणि उत्कृष्ट टिकाऊपणाची शाश्वती देतो. अल्ट्राटेक ड्यूराप्लस निवडून तुम्ही ग्राहकांना संपूर्ण आत्मविश्वासाने उत्कृष्ट निर्माण दर्जा प्रदान करू शकता.
तुमच्या ग्राहकांसाठी टिकाऊ घर आणि तुमच्यासाठी कायम टिकणारी प्रतिष्ठा निर्मिती आता अल्ट्राटेक ड्यूराप्ल्समुळे शक्य आहे.
जर तुम्ही सर्वोत्तम गोष्टींची निर्मिती करु शकत असाल, तर सर्वसामान्य गोष्टींकडे का पहायचे!
सेवा कालावधीत 30०% पर्यंत वाढ - दुरुस्ती घटते
गळती कमी होऊन इम्युनिटी वाढते
हनी-कोंबिंगची शक्यता कमी होते
क्रॅकिंगला उच्च प्रतिकार
कामगार कमी लागतात
निवासी इमारती आणि घरे
पाया, बीम, कॉलम आणि स्लॅब
व्यक्तीगत घरे
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा