अल्ट्राटेक वेदर प्लसचे प्रमुख लाभ

पाण्याचा उत्तम प्रतिबंधक पाण्याचा उत्तम प्रतिबंधक
आर्द्रतेचा उत्तम प्रतिबंध आर्द्रतेचा उत्तम प्रतिबंध
 गंजण्यापासून अधिक चांगला प्रतिबंध गंजण्यापासून अधिक चांगला प्रतिबंध
 पिलिंग किंवा साली पडण्यापासून अधिक चांगला प्रतिबंध पिलिंग किंवा साली पडण्यापासून अधिक चांगला प्रतिबंध
 उच्च प्रमाणातला टिकाऊपणा उच्च प्रमाणातला टिकाऊपणा

तुमच्या घराचे आर्द्रतेपासून
रक्षण करण्याची गरज का आहे?

     

     

  • ओलसरपणा हा तुमच्या घराच्या दृढतेचा सर्वात मोठा शत्रू आहे
  • ओलसरपणामुळे तुमच्या घराची संरचना आतून पोकळ आणि दुर्बळ बनते
  • ओलसरपणा एकदा तुमच्या घराला ग्रासले की त्याच्यापासून सुटका करून घेणे अशक्य आहे
  • छप्पर, बाहेरच्या भिंती आणि अगदी पायामधून/जोत्यामधून देखील ओलसरपणा तुमच्या घरात प्रवेश करू शकतो.

अल्ट्राटेक वेदर बद्दल वारंवार प्रश्न विचारले जातात

ओलसरपणापासून घराचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक चांगली का आहे?
ओलसरपणापासून घराचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक चांगली का आहे?

ओलसरपणापासून घराचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक चांगली का आहे?

ओलसरपणा हा जणू तुमचे घर आतून पोकळ आणि कमजोर बनविणारा एक असाध्य रोगच आहे. एकदा ओलसरपणाचा शिरकाव झाला, की त्यापासून सुटका होणे अशक्य असते. वॉटर-प्रूफिंग, पेंट किंवा डिस्टेंपर यांचा पातळ थर लवकरच निघून येऊ लागतो आणि ओलसरपणापासून दीर्घकालीन संरक्षण प्रदान करू शकत नाही. पुन्हा प्लास्टरिंग किंवा पेंटिंग करणे खूप खर्चिक आणि गैरसोयीचे असून, त्यानेही केवळ तात्पुरते समाधान मिळते. म्हणूनच, ओलसरपणापासून तुमच्या घराच्या दृढतेचे संरक्षण करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय करणे दूरदर्शीपणाचे ठरते.

'अल्ट्राटेक भारताचे नंबर वन सिमेंट' येथे क्लिक करा.या दाव्याच्या माहितीसाठी. | आयएस 1489 (भाग I), माहितीसाठी या वेबसाइटला भेट द्या www.bis.org.in

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...