ओलसरपणा कोठूनही शिरू शकतो – छत, फाऊंडेशन, भिंती किंवा अगदी बाथरूम्स. अल्ट्राटेक वेदर प्रो डब्ल्यूपी+200 हा अल्ट्राटेकच्या प्रयोगशाळेत विकसित केला गेलेला एक अविभाज्य द्राव आहे. तुमच्या घराच्या प्रत्येक भागाला 10X श्रेष्ठतर वॉटरप्रूफिंग संरक्षण* प्रदान करण्यासाठी डब्ल्यूपी+200 सिमेंटसोबत वापरा. याचे अद्वितीय पाणी-रोधी तंत्रज्ञान कॉंक्रिट, प्लास्टर आणि मॉर्टरमधील छोटी छिद्रे भरते, कॅपिलरीजची परस्पर कनेक्टिव्हिटी खंडित करते आणि पाण्याची भेदक गती 10 पट पर्यंत कमी करते. *मॉर्टरमध्ये अल्ट्राटेकचे ओपीसी/पीपीसी सिमेंटसह डब्ल्यूपी+200 मिसळल्याने पाण्याची पारगम्यता सामान्य परीक्षा स्थितिमध्ये 10 पट कमी होते. परीक्षेचे निष्कर्ष www.ultratechcement.com वर उपलब्ध आहेत
फाऊंडेशन पासून फिनिशिंगपर्यंत प्लास्टर, मॉर्टर आणि कॉंक्रिट यांत मिसळा – फाऊंडेशन कॉंक्रिट, विटा जोडणे, प्लास्टरिंग करणे
ओलसरपणाला अधिक चांगला प्रतिबंध
गंजाला अधिक चांगला प्रतिबंध
बांधकामाची मजबूती संरक्षित ठेवण्यात मदत करते
घराचा उच्चतर टिकाऊपणा
प्लास्टरिंगमधील नुकसानीला प्रतिबंध
सिमेंट, वाळू आणि इतर घटक मिक्स डिझाईनप्रमाणे एकत्र मिसळा, त्यात आवश्यकतेच्या 50% पाणी मिसळा आणि 2-3 मिनिटे ढवळा.
डब्ल्यूपी+200 उरलेल्या 50% पाण्यात घाला आणि व्यवस्थित मिसळा. प्रत्येक 50 किग्रॅ सिमेंटसाठी 200मिली डब्ल्यूपी+200 वापरावे.
डब्ल्यूपी+200 चे पाण्यातील मिश्रण तयार केलेल्या कॉंक्रिट, प्लास्टर किंवा मॉर्टर मिक्समध्ये मिसळा. डब्ल्यूपी+200 वापरताना, पाण्याची आवश्यकता 10-15% कमी होते. आवश्यकतेप्रमाणे पाणी मिसळा.
आवश्यकतेप्रमाणे कॉंक्रिट, प्लास्टर किंवा मॉर्टर मिक्स वापरा. ध्यानात ठेवा की कमी डोसेज घेतल्याने प्रभावी वॉटरप्रूफिंग मिळणार नाही. क्युअरिंगसहित सर्व चांगल्या बांधकाम सवयींचे पालन करा.
“तुमच्या घराच्या उच्च जोखमीच्या भागांमध्ये फ्लेक्स किंवा हाय-फ्लेक्स वापरुन दुप्पट संरक्षण प्रदान करा”
ओलसरपणा तुमच्या घराला खराब करू शकतो आणि त्याला आतून कमजोर आणि पोकळ बनवू शकतो. ओलसरपणामुळे आरसीसी मधील स्टीलला गंज येतो आणि त्यातून भेगांची निर्मिती होते, ज्यामुळे बांधकामाची मजबूती कमी होते. यामुळे घराचे बांधकाम आतून पोकळ आणि कमजोर होते, आणि त्याच्या टिकाऊपणालाही अंतिमतः प्रभावित करते. दुर्दैवाने, ओलसरपणा प्रत्यक्ष दिसून येईपर्यंत, नुकसान आधीच झालेले असते!
ओलसरपणा प्रत्यक्ष दिसून येईपर्यंत, आतून आधीच नुकसान झालेले असते आणि त्यापासून सुटका मिळविणे जवळजवळ अशक्य असते. बाधित भाग पुन्हा दुरूस्ती किंवा पेंट करणे केवळ खर्चिकच असते असे नाही तर ते केवळ तात्पुरते समाधान देते. म्हणूनच, ओलसरपणापासून तुमच्या घराच्या दृढतेचे संरक्षण करण्यासाठी, घर बांधतानाच प्रतिबंधात्मक उपाय करणे दूरदर्शीपणाचे ठरते. तुमच्या घराची मजबूती अगदी सुरुवातीपासूनच ओलसरपणापासून चांगली संरक्षित आहे याची निश्चिती करण्यासाठी अल्ट्राटेक सादर करत आहे, अल्ट्राटेकच्या संशोधन प्रयोगशाळेतील अभियंत्यांद्वारे विकसित करण्यात आलेली वेदर प्रो प्रिव्हेंटिव्ह वॉटरप्रूफिंग सिस्टम,
ओलसरपणा आपल्या घरात छप्पर, बाह्य भिंती, मजले आणि अगदी फाउंडेशनमधून प्रवेश करू शकतो. म्हणूनच, तुमच्या घराची ताकद ओलसर होण्यापासून वाचवण्यासाठी, तुमचे संपूर्ण घर अल्ट्राटेक वेदर प्लसने तयार करा. अल्ट्राटेक वेदर प्लस पाणी काढून टाकते आणि घरात प्रवेश करणा -या ओलसरपणापासून चांगले संरक्षण देते.
'अल्ट्राटेक आरएमसी भारताची क्रमांक 1 आरएमसी आहे' - तपशीलांसाठी येथे क्लिक करा | IS 1489 (Part I), for details visit www.bis.org.in
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा