संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

सिमेंट

तुमच्या घरासाठीच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक  घटक म्हणजे सिमेंट.  ते प्रत्येक गोष्ट एकत्र धरून ठेवते आणि बांधकामाच्या मजबुतीसाठी ते आवश्यक असते.

cement

सिमेंट

तुमच्या घरासाठीच्या सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक  घटक म्हणजे सिमेंट.  ते प्रत्येक गोष्ट एकत्र धरून ठेवते आणि बांधकामाच्या मजबुतीसाठी ते आवश्यक असते.

तुमच्या घरासाठी भारताच्या क्र. १च्या सिमेंट ब्रँडमधून सिमेंटच्या भरपूर प्रकारांमधून शोध घ्या आणि निवड करा. 

स्टील/पोलाद

सिमेंटप्रमाणेच वाळू आणि काँक्रीट, स्टील हे साहित्यही घर बांधण्यासाठी महत्त्वाचे असते. स्टील स्ट्रक्चर म्हणजे घराच्या हाडाचा सांगाडा असतो आणि तो काँक्रीटचा भार सांभाळण्याची जबाबदारी उत्तमपणे पार पाडीत असतो. 

अग्रगण्य ब्रॅंड्सच्या उच्च क्षमतेच्या आणि आयएसआय टीएमटी स्टील बार्सची खरेदी अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमधून करा.

पेंटिंग सिस्टीम

तुमच्या घराच्या बांधकामाच्या प्रवासातील उत्कंठावर्धक टप्प्यांपैकी एक म्हणजे तुमच्या घरासाठी रंगांची निवड करणे. तुम्ही जे रंग निवडाल त्यावरून तुमचे घर कशा प्रकारे नजरेत भरेल हे ठरते. 

तुमच्या घराच्या योग्यतेप्रमाणे त्याला परिपूर्ण फिनिशिंग देण्यासाठी नजीकच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमधून दर्जेदार रंग खरेदी करा.  

वॉटरप्रूफिंग आणि केमिकल्स

दमटपणा हा तुमच्या घराच्या मजबुतीचा क्रमांक एकचा शत्रू आहे. त्यामुळे तुमच्या घराचे बांधकाम आतून पोकळ आणि कमकुवत  होते, ज्यामुळे त्याचे आयुर्मान कमी होते.

तुमच्या घराच्या मजबुतीचे दमटपणापासून संरक्षण करण्यासाठी तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमधून उत्कृष्ट दर्जाची वॉटरप्रूफिंग सोल्युशन्स आणि ट्रीटमेंट्स घ्या. 

इलेक्ट्रिकल्स

तुमच्या घरातील विजेचे व्यवस्थापन करताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. योग्य उत्पादनांची निवड करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. 

इलेक्ट्रिकल्स

इलेक्ट्रिकल्स

तुमच्या घरातील विजेचे व्यवस्थापन करताना सुरक्षितता महत्त्वाची आहे. योग्य उत्पादनांची निवड करणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. 

तुमच्या जवळच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमध्ये टॉप ब्रँड्समधील उत्कृष्ट दर्जाचे स्विचबोर्ड आणि फिटिंग्ज एक्सप्लोर करा.

प्लायवूड

प्लायवूड हा कपाटांसाठी पसंतीचा पर्याय असतो. तुमच्या खास प्रकारच्या घरासाठी खास प्लायवूड निवडा. 

प्लायवूड

प्लायवूड

प्लायवूड हा कपाटांसाठी पसंतीचा पर्याय असतो. तुमच्या खास प्रकारच्या घरासाठी खास प्लायवूड निवडा. 

तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमध्ये जाऊन तुमच्या घराचे वेगळेपण दर्शविणाऱ्या टिकाऊ प्लायवूडची मालिका तपासून पहा. 

शटरिंग प्लाय

शटरिंग प्लायचा उपयोग स्लॅब कास्टिंच्या आणि घराच्या इतर मूलभूत चौकटी तयार करण्यासाठी केला जातो. 

शटरिंग प्लाय

शटरिंग प्लाय

शटरिंग प्लायचा उपयोग स्लॅब कास्टिंच्या आणि घराच्या इतर मूलभूत चौकटी तयार करण्यासाठी केला जातो. 

तुमच्या घरासाठी उत्तम दर्जाचे प्लाय तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमधून निवडा. 

पॉवर आणि हँड टूल्स

Power and hand tools are preferred over manual workmanship for superior work and saving time as they are faster and more efficient

पॉवर आणि हँड टूल्स

पॉवर आणि हँड टूल्स

पॉवर आणि हँड टूल्स यांना काम उत्तम दर्जाचे व्हावे आणि वेळ वाचावा म्हणून हाताने काम करण्याच्या तुलनेत जास्त पसंती दिली जाते, कारण ती जलदगतीने आणि कार्यक्षमपणे काम करतात.

काम लवकर आणि नेमके करण्यासाठी तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरमध्ये पॉवर आणि हँड टूल्स खरेदी करण्यासाठी जा.

फ्लोअरिंग

फ्लोअरिंगमुळे घरात अपेक्षित वातावरण निर्माण होऊन त्याला एक प्रकारचे सौंदर्य आणि सकारात्मक भाव प्राप्त होतात.

फ्लोअरिंग

फ्लोअरिंग

फ्लोअरिंगमुळे घरात अपेक्षित वातावरण निर्माण होऊन त्याला एक प्रकारचे सौंदर्य आणि सकारात्मक भाव प्राप्त होतात.

मार्बल, ग्रेनाईट आणि सेमी-प्रेसिअस स्टोन्स यांसारख्या फ्लोअरिंगचे वेगवेगळे साहित्य पाहण्यासाठी नजीकच्या अल्ट्राटेक होम एक्सपर्ट स्टोअरला भेट द्या.

पाईप

पाईप म्हणजे तुमच्या घराची जीवनवाहिनी असते. योग्य पाईपांसह चांगली प्लंबिंग सिस्टीम तयार करणे महत्त्वाचे असते.  

पाईप

पाईप

पाईप म्हणजे तुमच्या घराची जीवनवाहिनी असते. योग्य पाईपांसह चांगली प्लंबिंग सिस्टीम तयार करणे महत्त्वाचे असते.  

तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक एक्सपर्ट स्टोअरमधून आयएसआय मार्क असलेल्या पाईप्सच्या विस्तृत मालिकेतून तुमच्या गरजेनुसार निवड करा.

सॅनिटरी वेअर

तुमचे स्नानगृह हा तुमच्या घराचा महत्त्वाचा भाग असतो, त्यासाठी सॅनिटरी वेअरच्या विस्तृत मालिकेतून सर्वोत्तम उत्पादने निवडा.

सॅनिटरी वेअर

सॅनिटरी वेअर

तुमचे स्नानगृह हा तुमच्या घराचा महत्त्वाचा भाग असतो, त्यासाठी सॅनिटरी वेअरच्या विस्तृत मालिकेतून सर्वोत्तम उत्पादने निवडा.

तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक एक्सपर्ट स्टोअरमधून अग्रगण्य ब्रॅंड्‌सची सॅनिटरी मास्टरपीसेस निवडा आणि तुमच्या स्नानगृहासाठी आधुनिक बाथरूम ट्रेंड्‌सचा शोध घ्या.

मोर्टार (रेती, सिमेंट, इ.)

दुरुस्तीसाठी आणि नव्याने वापरासाठी पॉलिमर मॉडिफाईड उच्च क्षमतायुक्त रेडिमेट मोर्टार

मोर्टार (रेती, सिमेंट, इ.)

मोर्टार (रेती, सिमेंट, इ.)

दुरुस्तीसाठी आणि नव्याने वापरासाठी पॉलिमर मॉडिफाईड उच्च क्षमतायुक्त रेडिमेट मोर्टार

तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक एक्सपर्ट स्टोअरमधून तुमच्या विशिष्ट उपयोगासाठी आणि गरजांसाठी विना कटकट, आधीच मिश्रण केलेल्या आणि योग्य प्रमाणात वापर केलेल्या विस्तृत मालिकेचा शोध घ्या. 

रुफिंग

सर्व प्रकारच्या हवामानात टिकून राहणारे छताच्या पत्र्यांमुळे तुमच्या घराला संपूर्ण वर्षभर संरक्षण मिळते. तुमच्या घराचे संरक्षण करण्यासाठी उत्तम दर्जाच्या पत्र्यांची निवड करा.

रुफिंग

रुफिंग

सर्व प्रकारच्या हवामानात टिकून राहणारे छताच्या पत्र्यांमुळे तुमच्या घराला संपूर्ण वर्षभर संरक्षण मिळते. तुमच्या घराचे संरक्षण करण्यासाठी उत्तम दर्जाच्या पत्र्यांची निवड करा.

तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक एक्सपर्ट स्टोअरमधून छतासाठी असलेल्या मजबूत आणि सुंदर पत्र्यांची विस्तृत मालिका तपासून पहा.

पाणी साठवण्याच्या टाक्या

पाणी साठवण्याच्या अयोग्य आणि अस्वच्छ टाक्यांमुळे अनेक रोग होऊ शकतात. पाण्याच्या योग्य साठ्यासाठी योग्य पाण्याच्या टाक्यांची निवड करणे महत्त्वाचे असते. 

पाणी साठवण्याच्या टाक्या

पाणी साठवण्याच्या टाक्या

पाणी साठवण्याच्या अयोग्य आणि अस्वच्छ टाक्यांमुळे अनेक रोग होऊ शकतात. पाण्याच्या योग्य साठ्यासाठी योग्य पाण्याच्या टाक्यांची निवड करणे महत्त्वाचे असते. 

तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक एक्सपर्ट स्टोअरमधून स्वच्छतेची उच्च मानके असलेल्या ब्रँडेड वॉटर टँकच्या विस्तृत मालिकेतून निवड करा.  अल्ट्राटेक होम बिल्डर सोल्यूशन्सLoading....