संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

प्लिंथ बीम कशी बांधावी ?


प्लिंथ बीम भिंत आणि फाऊंडेशनच्या मध्ये बनविली जाते, ज्यामुळे भिंतींना समान सपोर्ट मिळतो. प्लिंथ बीम आरसीसीच्या संरचनेची एक रचना असते जिला भिंत व फाऊंडेशनच्या मध्ये बनविली जाते. प्लिंथ बनविल्यामुळे फाऊंडेशनवर बनविलेल्या भिंतीला समान सपोर्ट मिळतो. जर या बीमला योग्य प्रकारे बनवले गेले नाही तर भिंतीमध्ये भेगा पडण्याचा धोका असतो. पूरग्रस्त भागात प्लिंथ बीम बनविणे आवश्यक असते, नाहीतर भिंत कमजोर होऊन पडण्याची शक्यता असते.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

साधारणपणे प्लिंग बीम बनविताना, कमीतकमी 20 डच्या काँक्रीटचा वापर केला जातो.

Step No.2

प्सिंय बीमची खोली कमीतकमी 200 मिमी असली पाहिजे

आणि त्याचे वरचे टोक, फायनल बाऊंड लेवलपेक्षा

उंच असले पाहिजे.

Step No.3

बीची खोली कमीतकमी 200 मिमी असली पाहिजे आणि त्याचे वरचे टोक, फायनल ग्राऊंड लेवलपेक्षा उंच असले पाहिजे.

Step No.4

लक्षात ठेवा की बीमचे क्युरिंग करणेही आवश्यक आहे.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ



घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....