संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

काँक्रीट मिक्समध्ये योग्य पाण्याचे महत्व


तुमच्या काँक्रीटची मजबुती आणि गुणवत्ता त्याच्यात वापरल्या गेलेल्या पाण्यावरसुद्धा अवलंबून असते.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

पाणी, सिमेंटसोबत केमिकली रिक्ट करून त्याला मजबूत बनवते, म्हणून स्वच्छ पिण्यायोग्य पाण्याचाच वापर करा.

Step No.2

काँक्रीट बनविण्यासाठी खाऱ्या पाण्याचा वापर करू नका, यामुळे पुढे जाऊन सळ्यांना जंग लागण्याचा धोका असतो.

Step No.3

कॉक्रीट बनविताना गरजेपेक्षा जास्त पाणी

घातल्यामुळे काँक्रीटची मजबुती आणि टिकाऊपण

घटते. जास्त पाणी घातल्यामुळे कॉम्पॅक्टिंगच्या वेळी

एक्स्ट्रा पाणी वर येते, ज्यामुळे कॉक्रीटवर भेगा

पडू शकतात.

Step No.4

काँक्रीट बनविताना एका सिमेंट बॅगेसोबत साधारणपणे 20-27 लिटरपर्यंत पाण्याची आवश्यकता असते.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....