संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

Be wise, protect strength from dampness

logo


अर्बन टेक्निकल मीट आणि रूरल टेक्निकल मीट

वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासोबत राहण्यासाठी आणि बांधकामाक्षेत्रात नवनवीन संकल्पनांचा वापर करण्यासाठी ज्ञानात भर घालणे महत्त्वाचे असते. सिव्हिल आणि स्ट्रक्चरल इंजिनिअर्स आणि आर्किटेक्ट्स यांना जागतिक तांत्रिक बदलांविषयी, घडामोडींविषयी आणि नवकल्पनांसह असलेल्या बांधकामपद्धतींविषयी माहिती देण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागात कार्यक्रम आयोजित केले जातात.

logo

ह्या प्रोग्रॅम्सची रचना आणि डिलिव्हरी या उद्योगातील त्या-त्या विषयातील तज्ज्ञांकडून आणि विद्वानांकडून, प्रेक्षकांच्या ज्ञानाची पातळी लक्षात घेऊन केली जाते. यात त्यांना येत असलेल्या तांत्रिक समस्यांविषयी आणि त्या कशा सोडवल्या जातात याविषयी चर्चा केली जाते व म्हणून हे ज्ञानाची देवाणघेवाण करणारे एक व्यासपीठ म्हणून काम करते.


काँक्रीट मिक्स प्रपोर्शनिंग वर्कशॉप्स

कार्यरत असलेल्या इंजिनिअर्सना आणि आर्किटेक्टना इच्छित शक्ती आणि टिकाऊपणा असण्यासाठी स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेल्या घटकांचा वापर करून काँक्रीटमधील वेगवेगळ्या घटकांचे प्रमाण काय आणि कसे असावेत हे ह्या वर्कशॉप्समध्ये शिकवले जाते.   यात सहभागी होणाऱ्यांना काँक्रीटचे मिश्रण तयार करून त्यानुसार काँक्रीट करून दाखवले जाते त्यामुळे त्यांना या कामाचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो.  यामुळे कमी खर्च आणि टिकाऊपणा यांची खातरजमा करण्याच्या दृष्टीने सहभागींना वेगवेगळ्या स्थितींचा सामना करण्यासाठी वेगवेगळ्या शक्तीचे काँक्रीटचे मिश्रण तयार करण्याविषयीच्या त्यांच्या क्षमतेविषयी आत्मविश्वास प्राप्त होतो.
 

logo


काँक्रीट मिक्स प्रपोर्शनिंग वर्कशॉप्स

 

इंजिनिअर्स, आर्किटेक्ट्‌स, चॅनेल पार्टनर्स (वितरक आणि किरकोळ विक्रेते), बिल्डर्स आणि कंत्राटदार व गवंडी या सर्वांचे या कार्यक्रमात स्वागत आहे.  याचा उद्देश येथे भेट देणाऱ्यांना कच्च्या मालापासून सिमेंट तयार करण्याच्या प्रक्रियेपासून ते त्याचे पॅकिंग करण्यापर्यंतची माहिती देणे हा आहे.  ते जेव्हा प्लँटमधील विविध गुणवत्तानियंत्रणाच्या उपाययोजना आणि गुणवत्तेची हमी देणाऱ्या सिस्टीम्स यांचे निरीक्षण करतात, तेव्हा त्यांना सिमेंटच्या गुणवत्तेविषयी अधिक चांगली जाणीव आणि आकलन होते.

 

अधिक जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.



अभियंते आणि वास्तुविशारदांसाठी



Loading....