सोल्युशन्स हे घर बांधणाऱ्यांसाठी आवश्यक असलेली उत्पादने, सेवा आणि सोल्युशन्ससाठी पसंतीस उतरलेल्या आहेत.
२००७ साली पहिला अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स स्टोअर सुरू करण्यात आला आणि आज आम्ही उत्पादने, सेवा आणि सोल्युशन्सची विस्तृत मालिका भारतभरातील २५००+ स्टोअर्समधून उपलब्ध करून देत आहोत. घर बांधणाऱ्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत व्हावी म्हणून आम्ही घरबांधणीच्या प्रत्येक टप्प्यावर गरजेनुरूप सोल्युशन्स पुरवून आमचा विश्वासपात्र तज्ज्ञ सल्ला देतो. देशातील सर्वाधिक मोठ्या होम बिल्डिंग स्टोअर्सच्या नेटवर्कच्या माध्यमातून आम्ही सर्वदूर पोहोचलेलो आहोत; त्याचबरोबर अत्यंत प्रावीण्यामुळे घरबांधणी करताना आम्ही तुमचे विश्वासू भागीदार बनतो.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा