ओलसरपणा/आर्द्रता म्हणजे काय?
ओलसरपणा हा तुमच्या घराचा सर्वात मोठा शत्रू आहे....
आर्द्रतेचा घराच्या दृढतेवर कसा परिणाम होतो?
ओलसरपणा तुमच्या घराला खराब करू शकतो आणि त्याला आतून कमजोर आणि पोकळ बनवू शकतो. ...
आर्द्रता कुठून येते?
ओलसरपणा तुमच्या घराच्या कोणत्याही भागातून शिरू शकतो. एकदा तो शिरला, की मग तो छत,...
ओलसरपणा प्रत्यक्ष दिसून येईपर्यंत, आतून आधीच नुकसान झालेले असते आणि त्यापासून सुटका मिळविणे जवळजवळ अशक्य असते. बाधित भाग पुन्हा दुरूस्ती किंवा पेंट करणे केवळ खर्चिकच असते असे नाही तर ते केवळ तात्पुरते समाधान देते.
म्हणूनच, ओलसरपणापासून तुमच्या घराच्या दृढतेचे संरक्षण करण्यासाठी, घर बांधतानाच प्रतिबंधात्मक उपाय करणे दूरदर्शीपणाचे ठरते. तुमच्या घराची मजबूती अगदी सुरुवातीपासूनच ओलसरपणापासून चांगली संरक्षित आहे याची निश्चिती करण्यासाठी अल्ट्राटेक सादर करत आहे, अल्ट्राटेकच्या संशोधन प्रयोगशाळेतील अभियंत्यांद्वारे विकसित करण्यात आलेली वेदर प्रो प्रिव्हेंटिव्ह वॉटरप्रूफिंग सिस्टम,
ओलसरपणाला अधिक चांगला प्रतिबंध
गंजण्याला अधिक चांगला प्रतिबंध
बांधकामाच्या मजबूतीचे संरक्षण करण्यात मदत करते
घराचा उच्चतर टिकाऊपणा
प्लास्टरच्या नुकसानाला अधिक चांगला प्रतिबंध
डब्ल्यूपी+200 हे तुमच्या संपूर्ण घरासाठीचे एक विशेष प्रतिबंधात्मक वॉटरप्रूफिंग लिक्विड आहे. हे सर्व प्रकारच्या मॉर्टर, प्लास्टर, आणि कॉंक्रिट आधारित उपयोगांसाठी सिमेंटच्या सोबत अगदी फाऊंडेशन पासून फिनिशिंग प्लास्टरपर्यंत वापरा, जेणेकरून घराच्या प्रत्येक कोपर्याला ओलसरपणापासून 10X Superior Protection* मिळेल. तुमचे संपूर्ण घर ओलसरपणाला प्रतिबंध करेल आणि अधिक टिकाऊ बनेल.
अधिक वाचाबाहेरील भाग जसे की गच्ची आणि छत हे ऋतुमान आणि पावसाने खूप प्रभावित होतात. तसेच, आतील भाग जसे की किचन आणि बाथरूम्स ह्यांत उच्च पाणी संपर्क असतो. अशा प्रकारच्या ओलसरपणाच्या उच्च जोखमीच्या भागांसाठी, दुहेरी वॉटरप्रूफिंग संरक्षणासाठी फ्लेक्स किंवा हाय-फ्लेक्स वापरा....
ओलसरपणा तुमच्या घराच्या कोणत्याही भागातून आत शिरू शकतो. हा छत, बाहेरील भिंती, जमीन आणि अगदी फाऊंडेशनमधुनही तुमच्या घरात शिरू शकतो. हा छत आणि भिंतीतून आत शिरू शकतो आणि वेगाने पूर्ण घरभर पसरू शकतो. हा अगदी घराच्या फाऊंडेशनमधूनही आत शिरू शकतो आणि मग भिंतींच्या माध्यमातून पसरू शकतो.
ओलसरपणा तुमच्या घराला खराब करू शकतो आणि त्याला आतून कमजोर आणि पोकळ बनवू शकतो. ओलसरपणामुळे आरसीसी मधील स्टीलला गंज येतो आणि त्यातून भेगांची निर्मिती होते, ज्यामुळे बांधकामाची मजबूती कमी होते. यामुळे घराचे बांधकाम आतून पोकळ आणि कमजोर होते, आणि त्याच्या टिकाऊपणालाही अंतिमतः प्रभावित करते. दुर्दैवाने, ओलसरपणा प्रत्यक्ष दिसून येईपर्यंत, नुकसान आधीच झालेले असते!
ओलसरपणा प्रत्यक्ष दिसून येईपर्यंत, आतून आधीच नुकसान झालेले असते आणि त्यापासून सुटका मिळविणे जवळजवळ अशक्य असते. बाधित भाग पुन्हा दुरूस्ती किंवा पेंट करणे केवळ खर्चिकच असते असे नाही तर ते केवळ तात्पुरते समाधान देते. म्हणूनच, ओलसरपणापासून तुमच्या घराच्या दृढतेचे संरक्षण करण्यासाठी, घर बांधतानाच प्रतिबंधात्मक उपाय करणे दूरदर्शीपणाचे ठरते. तुमच्या घराची मजबूती अगदी सुरुवातीपासूनच ओलसरपणापासून चांगली संरक्षित आहे याची निश्चिती करण्यासाठी अल्ट्राटेक सादर करत आहे, अल्ट्राटेकच्या संशोधन प्रयोगशाळेतील अभियंत्यांद्वारे विकसित करण्यात आलेली वेदर प्रो प्रिव्हेंटिव्ह वॉटरप्रूफिंग सिस्टम,
ओलसरपणा आपल्या घरात छप्पर, बाह्य भिंती, मजले आणि अगदी फाउंडेशनमधून प्रवेश करू शकतो. म्हणूनच, तुमच्या घराची ताकद ओलसर होण्यापासून वाचवण्यासाठी, तुमचे संपूर्ण घर अल्ट्राटेक वेदर प्लसने तयार करा. अल्ट्राटेक वेदर प्लस पाणी काढून टाकते आणि घरात प्रवेश करणा -या ओलसरपणापासून चांगले संरक्षण देते.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा