टाइल्स फिक्सींगसाठी १०१ मार्गदर्शन

टाइल्स बसवणे किटकट काम आहे, त्यासाठी अतिशय सावधगिरी बाळगावी लागते. टायलिंग प्रक्रियेसाठी लागणा-या सुरक्षा उपाययोजनांची ही सूची आहे:

  
1
खोलीच्या आकाराला आणि तुमच्या घराच्या स्टाइलला साजेशा टाइल्स निवडाव्यात. लहान जागांसाठी मोठ्या आणि फिकट रंगाच्या टाइल्स साजेशा असतात, ज्यामुळे आकार आणि वायुवीजन पातळ्या वाढतात, पण अनेक स्वयंपाकघरे व बाथरुमच्या जागांमध्ये लहान टाइल्स आढळतात.
2
योग्य सॉइल लेयर कॉंपॆक्शन, सब फ्लोर लेव्हलिंग, वीटांचे काम व प्लास्टर पूर्ण करणे तसेच वॉटरप्रुफिंगसारख्या तया-यांमार्फत तुमच्या टाइलला सर्वाधिक प्राधान्य दिल्यामुळे पाण्याच्या गळतीपासून आणि दीर्घकालीन क्षतीपासून तुमच्या टाइल्सना संरक्षण मिळते.
3
टाइल लावण्याचे काम सुरु करण्याआधी पृष्ठभाग एकसारखा आणि संरचनात्मक दृष्ट्या सबळ असण्याची तपासणी करा आणि तिथे नीट प्रकाश व वायुवीजन असण्याची शाश्वती करा.
4
टाइल काटकोनात लावल्या गेल्या पाहिजेत व कोपरे वाकता कामा नयेत. रेडी मिक्स सिमेंट प्लास्टर आधीच पाणी व मॉर्टर १:६ गुणोत्तरात एकत्र करुन तयार करा- हे गुणोत्तर वापरल्यामुळे सिमेंटच्या सांध्यांचे
आकुंचन होणे टळते. दोन टाइल्सच्या सांध्यांमध्ये किमान सांधे राखा आणि
अतिरिक्त सांधा पुसून टाका.
5
टाइल्स एकमेकांपासून समान अंतरावर असल्या पाहिजेत.
सिमेंट ग्राउट बसवल्यानंतर सांधे भरावेत.
6
टाइल्स बसवल्यानंतर ती जागा ओल्या मॉपने स्वच्छ करा
स्थापनेनंतर जागा झाडून टाका.नवीन लावलेल्या टाइल्सना
फिक्सिंगनंतर किमान एक आठवडा स्पर्श करता कामा नये.
7
क्रॅक, तुटणे आणि डी-बॉन्डिंग यासारखे नंतर येणारे
खर्चिक दोष टाळण्यासाठी योग्य देखरेखीमध्ये टाइल फिक्सिंग करा.
टाइलिंगचा खर्च आदर्शपणे तुमच्या बांधकामाच्या एका टप्प्यात समाविष्ट असणे आवश्यक आहे.
 टाइलचे बांधकाम नक्कीच कष्टप्रद असते, परंतु योग्य उपाय दीर्घकाळ टिकू शकतात. एकदा तुम्ही यामध्ये निपुणता मिळवल्यानंतर, तुमचे घर नीट करण्यासाठी जास्त वेळ लागणार नाही.

घर बांधण्यासाठी अशा आणखी टिप्ससाठी, अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी  वर ट्यून इन करा

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा