स्टोन मसोनरीच्या दरम्यान होणा-या चुका

ज्या ठिकाणी खडक मोठ्याप्रमाणात उपलब्ध असतात, तिथे बांधकामासाठी स्टोन मसोनरीचा उपयोग केला जातो. विविध भौगोलिक क्षेत्रांमध्ये विविध प्रकारचे खडक असतात. पण तुम्हाला स्टोन मसोनरी कशी केली जाते आणि नेहमी होणा-या कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत? हे माहित असणे आवश्यक आहे. चला हे शोधून काढूया!

Here are a few important safety tips you must follow when doing electrical work at home.
 
1
लांब आयताकार खडक वापरल्यामुळे भिंती दृढ होण्यात मदत मिळते.
2
तुमच्या भिंतींचा आतला आणि बाहेरचा भाग एकाचवेळी बांधला जाणे महत्वाचे आहे.
3
खडकाच्या आकारावर सांध्याची जाडी अवलंबून असते. ती २-२.५ सेमी च्या दरम्यान असणे आणि १ सेमीपेक्षा कमी नसणे महत्वाचे असते.
4
कॉंक्रीट मिक्ससाठी सिमेंट व पाण्याचे अचूक गुणोत्तर वापरण्याचे आणि त्याला ३० मिनीटांच्या आत वापरण्याचे लक्षात ठेवावे.
5
पोकळ्या बुजवण्यासाठी लहान दगड वापरावे आणि भिंतींना आकार द्यावा.
6
दगड भिंतीच्या बाहेर डोकावता कामा नयेत आणि त्यांना मिक्श्चरसोबत नीट बसवणे आवश्यक आहे.
7
भिंती किमान ७ दिवस क्यूअर व्हायला हव्यात.
 



स्टोन मसोनरीच्या या काही टिप्स होत्या.









तज्ञ बांधकाम समाधाने, टिप्सबद्दल अधिक माहितीसाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी ला फॉलो करा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा