संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

कारागिरांच्या सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे.


तुमची साईट आणि तिथे काम करणाऱ्यांचे आरोग्य व त्यांच्या सुरक्षेची उपाययोजना करणे आवश्यक असते.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

तुमच्या कॉन्ट्रॅक्टरसोबत कामगारांच्या सुरक्षिततेसंबंधी चर्चा करा, वेळोवेळी सर्वांना माहिती दया. सुरक्षा | मार्गदर्शक तत्वांसंबंधित

Step No.2

तुमच्या साईटवर केवळ निरोगी लोकांना काम करण्याची परवानगी दया आणि कोणत्याही बाहेरील व्यक्तीला साईटवर येण्याची परवानगी देऊ नका.

Step No.3

दररोज उपस्थित लोकांचे धर्मल चेक करणे आवश्यक आहे. साईटवर येताच हाथ सॅनिटाईज केल्यानंतर कामाला सुरूवात केली पाहिजे आणि प्रत्येक दोन तासांनंतर हाथ धुवावेत.

Step No.4

लक्षात ठेवा की साईटवरील प्रत्येक माणसाने हेल्मेट, ग्लोज आणि मास्कचा वापर केला पाहिजे.

Step No.5

साईटवर सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करण्यावर जोर द्या आणि हस्तांदोलन (हँडसेक) करू नका. नेहमी 6 फूटांचे अंतर ठेवण्याचा प्रयत्न करा.

Step No.6

खाण्यासाठी एक जागा निश्चित करा आणि जेवण करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाले पाहिजे. साईटवर स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय अवश्य करा.

Step No.7

साईटवर गुटखा, तंबाखू आणि पान खाण्यावर तसेच थुंकण्यावर बंदी घातल्यास घाण व रोगराई पसरणार नाही.

Step No.8

लक्षात ठेवा की एखाद्याला खोकला, सर्दी आणि पडसे यातील लक्षणे असतील तर त्यांना काम करण्याची परवानगी देऊ नका व त्यांना डॉक्टरांकडून चेकअप करण्यास सांगा.

Step No.9

आपल्या साईटवर रुग्णालय आणि आपत्कालीन सेवांचे नंबर उपलब्ध केले पाहिजेत.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....