संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


उत्खनन/खोदकाम/ एक्सकेवेशन


प्लॉटचे खोदकाम घराचा पाया घालण्यापूर्वी होते. पाया घराच्या स्ट्रक्चरचा लोड जमिनीच्या खालील मजबूत मातीवर ट्रान्सफर करतो..

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

जर खोदकाम ठीक प्रकारे झाले नाही तर पाया भक्कमपणे घातला जात नाही, ज्यामुळे घराच्या भिंती व पिलर्सवर भेगा पडू शकतात

Step No.2

खोदकाम करण्यापूर्वी फाऊंडेशनचे योग्य लेआऊट प्लॉटवर मावई आहे की नाही हे अवश्य चेक करा

Step No.3

एक्सकेवेशन पिट्स (खोदकामाचे खड्डे) ची साईज, पॅटर्न, डेप्थ आणि स्लोप समान असल्याची खात्री करा. त्यानंतर एक्सकेवेशन बेड्सवर पाणी टाकून त्याला रॅमर्सने रॅम करा.

Step No.4

एक्स्ट्रा एक्सकेशनला प्लम काँक्रीटने भरा आणि कोणतेही छिद्र किंवा सॉफ्ट स्पॉट राहणार नाही याची काळजी घ्या.

Step No.5

खोल एक्सकेवेशन करताना बाजूंना (साईडला) लाकडाच्या संरचनेचा सपोर्ट द्या जेणेकरून त्या पडणार नाहीत.

Step No.6

एक्सकेशनची खोली 2-3 फ्लोअरच्या बिल्डिंगसाठी, 1.5-2 मीटरची असली पाहिजे, ही खोली मातीची गुणवत्ता आणि मजबुती यावर सुद्धा अवलंबून असते.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट
शिफारस केलेले व्हिडिओ
घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....