जलद प्रवास शक्य करणे

पिंपळगाव-नाशिक-गोंदे रस्ता प्रकल्प 6 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, 7 फ्लायओव्हर्स, 2 मोठे पूल, 6 व्हेइक्युलर अंडर पासेस 6 पादचारी आणि मेट्रोसह नाशिकला सेवा देईल. हा प्रकल्प मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्ग-3 मार्गाचा एक भाग असेल. या प्रकल्पाला अल्ट्राटेक काँक्रिटचे बळ मिळत आहे. या सात फ्लायओव्हर्समुळे मुंबई तसेच आग्र्या कडे जाणारी वाहतूक सुरळीत होणार आहे. पाथर्डी येथील फ्लायओव्हर हा भारताचा सर्वात लांब इंटिग्रेटेड फ्लायओव्हर असेल.

इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकपासून सुरू होणारा एलिव्हेटेड कॉरिडॉर के. के. वाघ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीपर्यंत सहा किलोमीटर लांबीचा असेल. यामध्ये द्वारका आणि औरंगाबाद नाका जंक्शन येथे अप आणि डाऊन रॅम्प असेल. एलिव्हेटेड कॉरिडॉरचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर नाशिकला भारताचा पहिला बाह्य स्ट्रूटेड सेगमेंटल बॉक्स गर्डर मिळेल. या प्रकल्पातील अनेक अग्रक्रम  भारतातील सर्वोत्तम पायाभूत प्रकल्पांसाठी 'द इंजिनीअर्स चॉइस' म्हणून अल्ट्राटेकची प्रतिष्ठा आणखी मजबूत होईल.

0.13 दशलक्ष CuM अल्ट्राटेक काँक्रीट वापरले गेले

इतर प्रकल्प

बंगळुरू मेट्रो रेल
कोस्टल गुजरात पॉवर
उन्नत द्रुतगती महामार्ग

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...