संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

You can change anything in your home, but never its cement

man



जीवनांना उजळणे

कोस्टल गुजरात विद्युत प्रकल्प हा एक मेगा विद्युत प्रकल्प असून त्यात प्रत्येकी 800 मेगावॉटचे पाच युनिट असणार आहेत आणि एकूण 4000 मेगावॉट ची निर्मिती होईल. इनपुटमध्ये 40,000 मेट्रिक टन/दिवस आयात केलेला कोळशाचा समावेश असणार आहे ज्यावर अतिशय महत्वपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रिया केली जाईल. हा प्रकल्प गुजरातच्या कच्छ जिल्ह्याच्या किनारपट्टीवरच्या 1200 हेक्टर जमिनीवर उभारला आहे. अल्ट्राटेकला कालांतराने गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान या राज्यांना लाभ देणा-या या प्रकल्पासाठी सिमेंट पुरवठा करण्याचा बहुमान मिळाला आहे. अल्ट्राटेक आपल्या उत्पादनांच्या माध्यमातून साइटच्या बांधकामात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. बांधकाम जोरात सुरू असून ते नियोजित वेळेच्या पुढे आहे. नागरी आणि संरचनात्मक क्षेत्रातही लक्षणीय प्रगती झाली आहे. प्रकल्पाच्या वित्त संरचनेला  'एशिया पॅसिफिक पॉवर डील ऑफ द इयर' हा प्रोजेक्ट फायनान्स या नामांकित नियतकालिकाकडून  पुरस्कार मिळाला आहे. भारताच्या ऊर्जेच्या चिंता दूर करणा-या आणि जलद विकासाला चालना देणा-या प्रकल्पाशी निगडीत असल्याचा अल्ट्राटेकला अभिमान वाटतो.


0.213 दशलक्ष मेट्रिक टन अल्ट्राटेक सिमेंट वापरले गेले

इतर प्रकल्प


बंगळुरू मेट्रो रेल

बेंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्प हा शहरातील एकमेवाद्वितीय ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्पाचा अवाका 42.3किमी आहे. कार्यान्वयात सक्षमता मिळवण्यासाठी हा प्रकल्प चार एलिव्हेटेड स्ट्रेचमध्ये विभागला गेला आहे, ज्यापैकी प्रत्येकाला रिच म्हणतात. 

gh

उन्नत द्रुतगती महामार्ग

यशवंतपूर-नेलामंगला एक्स्प्रेस वे हा एक पायाभूत सुविधांचा मास्टरपीस आहे ज्याला भागाच्या पायाभूत सुविधांच्या प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी वापरले जाते. अल्ट्राटेक हा केवळ प्रकल्पाचा एकमेव पुरवठादार नाही तर या क्षेत्रातील प्रगतीला चालना देण्यातही भागीदार आहे.

gh

पिंपळगाव-नाशिक-गोंदे रस्ता

पिंपळगाव-नाशिक-गोंदे रस्ता प्रकल्प 6 किलोमीटर लांबीचा एलिव्हेटेड कॉरिडॉर, 7 फ्लायओव्हर्स, 2 मोठे पूल, 6 व्हेइक्युलर अंडर पासेस 6 पादचारी आणि मेट्रोसह नाशिकला सेवा देईल.                                                    

gh

Loading....