ग्राहकांना संपूर्ण दीर्घकालीन समाधाने उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न म्हणून आणि 360° बांधकाम सामुग्रीचे केंद्र बनण्यासाठी, अल्ट्राटेक सिमेंटने अल्ट्राटेक बिल्डिंग प्रोडक्ट विभागाची स्थापना केली आहे अल्ट्राटेक बिल्डिंग प्रॉडक्ट्स विभाग बांधकाम आणि संरचना उद्योगासाठी तांत्रिकदृष्ट्या पुन्हा इंजिनियरींग केलेली उत्पादने तयार करतो आणि त्यांचे विपणन करतो.
आज बांधकाम उद्योगात पारंपरिक उत्पादनांची जागा घेऊ शकतील त्याचप्रमाणे फास्ट ट्रॅक बांधकामांसाठी पारंपरिक पद्धती बदलू शकेल अशा उत्पादनांची मागणी आहे. ही आव्हानात्मक मागणी पूर्ण करण्यासाठी, संस्था एंड-टू-एंड समाधानांचा संपूर्ण पोर्टफोलियो सादर करते, ज्यात बांधकामाच्या संपूर्ण श्रेणीला आंतर्भूत केले जाते.
उत्पादन श्रेणीत टाइल्स अॅडेसिव्हज (टाइलफिक्सो-सीटी, टाइलफिक्सो-व्हीटी, टाइलफिक्सो-एनटी आणि टाइलफिक्सो-वायटी), दुरुस्ती उत्पादने (मायक्रोक्रेटे आणि बेसक्रेटे), वॉटरप्रूफिंग उत्पादने (सील आणि ड्राय, फ्लेक्स, हायफ्लेक्स आणि मायक्रोफिल), औद्योगिक अँड प्रिसिजन ग्राऊट (पॉवरग्राऊट एनएस1, एनएस2 आणि एनएस 3), प्लास्टर्स (रेडीप्लास्ट, सूपर स्टुक्को), मेसनरी उत्पादने (फिक्सोब्लॉक), हलके ऑटोक्लेव्ह एरेटेड काँक्रीट ब्लॉक (एक्सट्रालाइट)
अल्ट्राटेक टाइलफिक्सो एक पॉलिमर मॉडिफाइड सिमेंटवर आधारलेला उच्च प्रदर्शन देणारा, उच्च दृढता, दर्जाचा टाइल ऍडेसिव्ह आहे ज्याचा विकास टाइल, नैसर्गिक खडक भिंतींवर व फरशांवर बसवण्यासाठी करण्यात आला आहे. अंतर्गत आणि बाह्य, थीन बेड ऍप्लिकेशनसाठी उपयुक्त. वेगवेगळ्या ऍप्लिकेशनसाठी टाइलफिक्सोचे चार प्रकार आहेत.
पॉलिमरने समृध्द असलेले उच्च दृढतेचे रिपेअर मॉर्टर आणि मायक्रो कॉंक्रीट डिस्ट्रेस कॉलम, बीम आणि दुरुस्ती आवश्यक असलेल्या उच्चप्रमाणात सच्छिद्र असलेल्या छतासाठी आणि संरचनेच्या मजबूतीसाठी
अनेक ऍप्लिकेशनसाठी बहुउद्देशिय फ्लोअर स्क्रीड्स(रंधे) आतल्या आणि बाहेरच्या ठिकाणी फरशीच्या टाइल लावण्यासाठी अंडरलेमेंट म्हणून वापरतात वीटांच्या कोब्याच्या ऍप्लिकेशला टाळून पावसाच्या पाण्याच्या निस्सारणासाठीच्या उतारासाठी आवश्यक असलेल्या जास्त जाडीच्या कॉंक्रीटच्या छतावर एक किंवा दोन कंपोनंटच्या स्वरुपात लावले जाणारे वॉटरप्रूफ एजंट्सम्हणून सबळपणे शिफारस केली जाते
पॉलिमर / को पॉलिमर सुधारित/ अॅक्रेलिक / एसबीआर लॅटेक्स संमिश्रणाची मोठी रेंज जी सिंगल किंवा दोन कंपोनंट ऍप्लिकेशनच्या स्वरुपात स्वयंपाकघरातील बाल्कनी, झज्जे, उताराचे छत आणि बाथरूम, कालव्याच्या, स्विमिंग पुल, पाण्याच्या टाकी इ.च्या आतल्या थरासाठी वापरतात.
प्रसरण न होणारा उच्च प्रदर्शन देणारा औद्योगिक ग्राऊट प्रीकास्ट घटक, उच्च कामगिरी सुरक्षा वाल्ट इ.
पॉलिमर मॉडिफाइड सर्फेस फिनिशिंग प्लास्टर आतल्या आणि बाहेरसाठी पातळ आणि जाड थराच्या ऍप्लिकेशनसाठी
एएसी ब्लॉक, फ्लाय अॅश विटा आणि काँक्रीट ब्लॉक्ससाठी पातळ बेड जॉइंटिंग सामुग्री
गंवंडी बांधकामासाठी हलक्या वजनाचा ब्लॉक
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा