तुमचे घर उत्तम प्रकारे इन्सुलेटेड आहे का?

योग्य प्रकारे केलेले इन्सुलेशन घराचे बाहेरील उष्णता, थंडी आणि आवाजापासून संरक्षण करते. यामुळे विजेची बचत होते आणि तुमच्या घरात सुखकर वातावरण निर्माण होते. आदर्श तापमान पातळी राखण्यासाठी तुम्ही चार प्रकारच्या इन्सुलेशन पद्धतींचे पालन केले पाहिजे.

1

 

कॉंबिनेशन्स: कमी जास्त आहे

 

1
 

कॉंबिनेशन्स: कमी जास्त आहे

बरेच रंग गोंधळ निर्माण करु शकतात हे लक्षात ठेवणे महत्वाचे आहे. गोष्टी सहज ठेवा आणि तुमच्या घरासाठी एक किंवा कदाचित दोन एक्सटिरियर रंग निवडणे इष्ट असते. जर तुम्हाला थोडेसे नीरस वाटत असेल तर तुम्ही एकाच रंगाच्या वेगवेगळ्या छटा देखील आजमावू शकता.

2

 

रंगांची निवड

 

2
 

रंगांची निवड

जेव्हा रंग निवडण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही वेगवेगळे पर्याय शोधले पाहिजेत. तुम्हाला कोणते रंग आवडतात तुम्हाला कोणते रंग आवडतात याचा निर्णय घेताना प्रेरणा व संदर्भांचा विचार करा आणि मग त्यासाठी कॉंबिनेशन्सवर काम करा. काळे व गडद धूळ खेचणारे रंग टाळा.

3

 

प्रकाशातील घटक

 

3
 

प्रकाशातील घटक-

म्ही शेड-कार्डवर निवडलेला रंग आणि शेड तुमच्या घराच्या बाहेरच्या भागावर लावल्यावर त्यावर पडणा-या प्रकाशाच्या दर्जावर आणि प्रकारावर अवलंबून ते खूप वेगळे दिसू शकतात. भिंतीवर रंग आणि शेड्सचे काही नमुने इष्ट ठरते, जेणेकरून ते कसे दिसतील याची चांगली कल्पना येईल.

4

 

सभोवतालचा परिसर

 

4
 

सभोवतालचा परिसर

तुमच्या घराचे एक्सटिरियर रंग निवडताना तुमच्या घराचे स्थान आणि त्याभोवतीचा परिसर कसा आहे याचा विचार केला पाहिजे. तुम्‍हाला तुमचे घर वेगळे दिसावे असे वाटत असल्यास तुमच्‍या सभोवतालचे वातावरण आणि पार्श्‍वभूमी आणि हवामानानुसार रंगांची निवड केल्‍याची खात्री करा.

तुम्ही तुमच्या घरासाठी एक्सटिरियर पेंट निवडताना या टिप्स लक्षात ठेवा. कारण तुमचे घर ही तुमची ओळख आहे आणि रंग तुमचे खरे प्रतिबिंब ठरतात

घर बांधण्यासाठी अशा आणखी टिप्ससाठी, अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी वर ट्यून इन करा

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा