Home Ventilation System

तुमच्या घरात वायुवीजनाची शाश्वती कशी देता येते

कोणत्याही घरासाठी नीट वायुवीजन अत्यावश्यक बाब आहे. यामुळे हवेचा प्रवाह सुधारतो, ज्यामुळे आर्द्रता आटोक्यात राहून बुरशी पसरत नाही. यामुळे घर दर्गंधापासून मुक्त राहते आणि घरातल्या सदस्यांचे आरोग्य चांगले राहते. तुम्ही अशाप्रकारे तुमच्या घरासाठी वायुवीजन संरचना सेट करु शकता.

1

 

 

 

1
 

 

तुमच्या घराच्या उत्तम वायुवीजनाच्या नियोजनासाठी इंजिनियरचा शोध घ्या.

2

 

 

 

2
 

 

तुमच्या खिडक्या हवेच्या प्रवाहाला सुधारण्याच्या दृष्टीने नीट स्थापन करा.

3

 

 

 

3
 

 

किचन चिमनी आणि एक्झॉस्ट फॅन स्थापित करा (तुम्ही बाथरुमसाठी देखील एक्झॉस्ट फॅन्स बसवू शकता.)

घराच्या वायुवीजनासाठी या काही टिप्स होता.

घर बांधण्यासाठी अशा आणखी टिप्ससाठी, अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी  वर ट्यून इन करा

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा