सशक्त विटा सशक्त भिंती तयार करतात, ज्यामुळे घर बांधताना अधिक चांगली संरचनात्मक दृढता मिळते. इथे तुमच्या घराच्या बांधकामासाठी विटांचा दर्जा तपासण्याच्या चार प्रभावी पध्दती दिल्या आहेत.
जेव्हा तुम्ही दोन विटांना एकत्र वाजवता, तेव्हा तुम्हाला मेटालिक ’क्लिंक” ऐकू यायला हवा. चांगल्या दर्जाच्या विटा तुटत नाहीत किंवा जोरामुळे भंगत नाहीत. या चाचणीचा उपयोग विटांची अचानक आलेल्या जोरामुळे दृढता तपासण्यासाठी केला जातो
विटांचा कणखरपणा तपासण्याची ही आणखीन एक चाचणी आहे. जेव्हा तुम्ही 4 फुटाच्या उंचीवरुन वीट टाकता तेव्हा ती तुटता किंवा भंगता कामा नये.
प्रत्येक वीट तपासा आणि त्या सर्व बाजूंनी एकसारख्या व कडांवर गुळगुळीत असण्याची खात्री करा, त्यावर भेगा असता कामा नयेत. त्या एकसमान आकाराच्या व शेपच्या असायला हव्यात. वीटांना एकत्र लावून तपासणे ही चांगली पध्दत आहे.
या चाचणीमुळे वीटेच्या पाण्याचे शोषण करण्याच्या दराला ओळखता येईल. कोरडी वीट घ्या आणि तिचे वजन लिहा, नंतर तिला पाण्यात बराच वेळ बुडवून ठेवा. बाहेर काढून पुन्हा तिचे वजन करा, जर वजन 15%हून वाढले नाही, तर तिचा दर्जा चांगला असतो.
या तुमच्या घराच्या बांधकामाच्या दरम्यान क्युअरींगच्या काही टिप्स होत्या ज्यामुळे तुमच्या घरातल्या भेगा टाळता येतात. अशा आखणीन टिप्ससाठी येथे भेट द्या: www.ultratechcement.com
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा