घर बांधण्यापूर्वी त्यासाठी किती खर्च येईल हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. यात बांधकाम, त्याचे वेळापत्रक आणि खर्चांची विभागणी यांचा समावेश होतो, ज्यात तुमच्या गरजांनुसार बदल होऊ शकतात.
घर बांधण्यापूर्वी त्यासाठी किती खर्च येईल हे माहीत असणे महत्त्वाचे आहे. यात बांधकाम, त्याचे वेळापत्रक आणि खर्चांची विभागणी यांचा समावेश होतो, ज्यात तुमच्या गरजांनुसार बदल होऊ शकतात.
घराचा नकाशा, विविध सरकारी प्राधिकरणांकडून कागदपत्रे मिळवणे आणि परवानग्या प्राप्त करणे यासाठी बजेटच्या २.५% रक्कम खर्च होते.
खोदकामासाठी लागणारा खर्च बजेटच्या ३% असतो.
पाया आणि पायाभरणी यांसाठीचा खर्च एकूण बजेटच्या १२% असतो.
आरसीसी फ्रेमवर्कसाठी १०% खर्च करावा लागू शकतो
स्लॅब आणि छत यांसाठी ३०% खर्च करावा लागू शकतो.
वीटकाम आणि प्लॅस्टरिंगसाठी १७% खर्च करावा लागू शकतो
फ्लोअरिंग आणि टायलिंगसाठी १०% खर्च
सर्व इलेक्ट्रिकल कामांसाठी ८% खर्च लागू शकतो
प्लंबिंगच्या टप्प्यासाठीचा खर्च ५% लागू शकतो
दरवाजे आणि खिडक्या तयार करण्यासाठी ८% खर्च लागतो.
पेंटिंगसारख्या अंतर्गत सजावटीसाठी ६% खर्च लागू शकतो
शेवटी, फर्निशिंगसाठी ५.५% खर्च करावा लागतो.
हे खर्च समजून घेणे हा
घरबांधणीतील काही टप्प्यांपैकी प्राथमिक टप्पा आहे
आमच्या होम बिल्डिंग कॉस्ट कॅलक्युलेटरच्या साह्याने तुमचे घर बांधण्यासाठी किती खर्च येईल ह्याचा अंदाज जाणून घ्या
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा