संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


You can change anything in your home, but never its cement

man



अंतर कमी करणे

वांद्रे-वरळी सी लिंकचे 'राजीव गांधी सी लिंक' असे पुन:नामकरण करण्यात आले आहे. अत्याधुनिक विभागीय तंत्रज्ञानाचा वापर करून 4.7 किलोमीटर लांबीचा, ट्विन 4लेनचा कॅरियरवे बांधला गेला आहे. या प्रकल्पामुळे भारतातील पायाभूत सुविधांच्या क्षेत्राचा एकहाती विस्तार झाला आहे. हा देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा ड्रीम प्रोजेक्ट अल्ट्राटेकवर आधारित आहे. खांबांना समुद्राच्या लाटांच्या उग्रपणाला सहन करावे लागणार असल्यामुळे  सिमेंटचा दर्जा उत्कृष्ट असणे आवश्यक होते त्यामुळे 'अल्ट्राटेक सिमेंट' हा पर्याय होता.

 

हा प्रकल्प डाउनटाउन मुंबईला अरबी समुद्रात उभारलेल्या पुलाद्वारे उपनगरांना जोडतो. यामुळे प्रवासाचा वेळ कमालीचा कमी झाला आहे आणि माहीम कॉजवेची रहदारी कमी होण्यासही मदत झाली आहे. सी लिंकमुळे मुंबईतील रहिवाशांना जलद आणि सुरक्षितपणे प्रवास  करता येतो. आणि भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधा प्रकल्पांना आपली दृढता उपलब्ध करुन देण्याचा अल्ट्राटेकला अभिमान आहे.


0.1 लाख MT अल्ट्राटेक सिमेंट वापरले गेले

इतर प्रकल्प


बंगळुरू मेट्रो रेल

बेंगळुरू मेट्रो रेल्वे प्रकल्प हा शहरातील एकमेवाद्वितीय ऐतिहासिक पायाभूत सुविधा प्रकल्प आहे. हा प्रकल्पाचा अवाका 42.3किमी आहे. कार्यान्वयात सक्षमता मिळवण्यासाठी हा प्रकल्प चार एलिव्हेटेड स्ट्रेचमध्ये विभागला गेला आहे, ज्यापैकी प्रत्येकाला रिच म्हणतात.                                                                   

gh

कोस्टल गुजरात पॉवर

कोस्टल गुजरात विद्युत प्रकल्प हा एक मेगा विद्युत प्रकल्प असून त्यात प्रत्येकी 800 मेगावॉटचे पाच युनिट असणार आहेत आणि एकूण 4000 मेगावॉट ची निर्मिती होईल. इनपुटमध्ये 40,000 मेट्रिक टन/दिवस आयात केलेला कोळशाचा समावेश असणार आहे ज्यावर अतिशय महत्वपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून प्रक्रिया केली जाईल. हा प्रकल्प गुजरातच्या कच्छ जिल्ह्याच्या किनारपट्टीवरच्या 1200 हेक्टर जमिनीवर उभारला आहे.

gh

उन्नत द्रुतगती महामार्ग

यशवंतपूर-नेलामंगला एक्स्प्रेस वे हा एक पायाभूत सुविधांचा मास्टरपीस आहे ज्याला भागाच्या पायाभूत सुविधांच्या प्रगतीचे प्रदर्शन करण्यासाठी वापरले जाते. अल्ट्राटेक हा केवळ प्रकल्पाचा एकमेव पुरवठादार नाही तर या क्षेत्रातील प्रगतीला चालना देण्यातही भागीदार आहे

gh

Loading....