संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

मॅन्युअल कॉंक्रीट मिक्सिंगची पद्धत


आपल्या घराच्या बांधकामात काँक्रीटची भूमिका महत्त्वाची असते. याला आपण ड्रम मिक्स्चरच्या मदतीने किंवा हातांनी बनवू शकतो. जर तुम्ही मॅन्युअल कॉक्रिटिंग करत आहात, तर या गोष्टी लक्षात ठेवा:

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

एकसमान रंग येईपर्यंत सिमेंट आणि वाळू मिसळा

Step No.2

यानंतर मिक्स्चरला अॅग्रीगेट्स वर ओतून फावड्याने चांगले मिसळा

Step No.3

मिक्स्चरच्या मधोमध एक खड्डा तयार करा, त्यात पाणी घाला आणि बाहेरून आतील दिशेने त्याला मिक्स करा

हवे तसे एकसारखे काँक्रीट बनत नाही तोपर्यंत मिक्स करा.

Step No.4

हाताने काँक्रीट मिक्स करताना १०% जास्त सिमेंट वापरले जाते. लक्षात ठेवा मिक्स्चर पटकन वापरणे ।

फार महत्वाचे आहे, अन्यथा कॉक्रीट सेट होऊ शकते.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....