संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

को आर्स अग्रीगेट्स


तुमच्या काँक्रीटमध्ये वापर होणाऱ्या लहान दगडांना म्हणतात कोआर्स अॅग्रीगेट्स म्हणजेच गिट्टी, जर हे योग्य प्रकारचे नसतील तर तुमच्या घराची मजबुती धोक्यात येऊ शकते.

logo

तुम्ही चेकलिस्ट PDF फॉरमॅटमध्ये देखील डाउनलोड करू शकता


Step No.1

कठीण व कमी चमकणारे अॅग्रीगेट्स सिमेंटसोबत मजबूत बाँड बनवतात.

Step No.2

अॅग्रीगेट्ससोबत धुळ, माती जास्त नसेल ह्याची काळजी घ्या, यामुळे सिमेंटची पकड ढिली (सैल) होऊ शकते.

Step No.3

अॅग्रीगेट्सला पाण्यामध्ये 24 तास बुडवून ठेवल्यानंतर, त्यांनी 2% पेक्षा जास्त पाणी शोषलेले नाही हे चेक करा, जास्त पाणी शोषणारे अॅग्रीगेट्स काँक्रीटमध्ये वापर करण्यास योग्य नसतात.

Step No.4

पातळ आणि लांब दगड, अॅग्रीगेट्समध्ये 35% पेक्षा कमी असावेत.

Step No.5

आरसीसी फूटिंग्जसाठी जास्तकरून 20 मिमीच्या

अँग्रीगेट्सचा वापर होतो, परंतू आणखीन चांगल्या

मजबुतीसाठी तुम्ही 20 आणि 10 मिमीच्या

अॅग्रीगेट्सना 60:40 च्या रेश्योत मिसळू शकता.

Step No.6

वेगवेगळ्या आकाराच्या अॅग्रीगेट्सना वेगवेगळ्या स्थानी स्टोअर करा, जेणेकरून वापर करताना सोपे जाईल.

चेकलिस्ट शेअर करा:


संबंधित चेकलिस्ट




शिफारस केलेले व्हिडिओ



घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....