Flex & Hi Flex: Best Waterproofing for Terrace by UltraTech

फ्लेक्स व हायफ्लेक्स वापरुन उच्च जोखमीचे भाग संरक्षित करणे


बाहेरील भाग जसे की गच्ची, छत आणि भिंती हे ऋतुमान आणि पावसाच्या प्रभावाचा सामना करतात. तसेच, आतील भाग जसे की किचन आणि बाथरूम्स ह्यांत उच्च पाणी संपर्क असतो. अशा प्रकारच्या भागांत बांधकामात मुरणार्‍या ओलसरपणाची उच्च जोखीम असते, घरातील अशा उच्च जोखमीच्या भागांच्या दुहेरी वॉटरप्रूफिंग संरक्षणासाठी फ्लेक्स किंवा हाय-फ्लेक्स वापरा.

ही पॉलिमर आधारित उत्पादने एक टिकाऊ आणि अभेद्य कवच तयार करतात आणि बांधकामात ओलसरपणाचा प्रवेश प्रतिबंधित करतात. फ्लेक्स आणि हाय-फ्लेक्स थर लवचिक असून, ते अनुक्रमे* 50% आणि 100% पर्यंत लांब होऊ शकतात, ज्यामुळे भेगांची शक्यता कमी होते आणि त्यांचे आयुष्यही वाढविते. ते पाण्याच्या अति-उच्च दाबातही, 7 बार्स पर्यंत तग धरू शकतात, ज्यामुळे त्यांना वातावरणीय स्थिति आणि घराच्या आतील पाण्याशी संपर्कात तग धरून रहण्यास मदत होते.

फ्लेक्स/ हायफ्लेक्सह कुठे वापरले पाहिजे?

सर्व घन बाजूच्या बाहेरील प्रयुक्तता जसे की गच्ची, उतरती छते, भिंती, बाल्कन्या आणि घुमट. आतील भागात, बाथरूम, किचन इ. ओल्या भागाच्या भिंती आणि जमीन.

वॉटरप्रूफिंग कोट: आतील आणि बाहेरील वॉटरप्रूफिंगसाठी

 • ओलसरपणाला अधिक चांगला प्रतिबंध

  ओलसरपणाला अधिक चांगला प्रतिबंध

 • गंजापासून चांगला प्रतिबंध

  गंजापासून चांगला प्रतिबंध

 • बांधकामाच्या मजबुतीचे संरक्षण करण्यात मदत करतो

  बांधकामाच्या मजबुतीचे संरक्षण करण्यात मदत करतो

 • घराचा उच्च टिकाऊपणा

  घराचा उच्च टिकाऊपणा

 • प्लास्टरच्या नुकसानीला चांगला प्रतिबंध

  प्लास्टरच्या नुकसानीला चांगला प्रतिबंध

सर्वोत्तम परिणामांसाठी फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स वॉटरप्रुफिंग कोट वापरण्याची सुयोग्य पध्दत

पृष्ठभागाची तयारी


एक वायर्ड ब्रश आणि जेट वॉश घेऊन तयार स्लॅबवरील धूळ किंवा तेलकटपणा धुवून काढून टाका.

पृष्ठभाग पाण्याने ओला करून घ्या आणि याची खातरजमा करून घ्या की तेथे प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी थांबलेले पाणी शिल्लक नाही, म्हणजेच सर्फेस सॅच्युरेटेड ड्राय (एसएसडी) स्थिति.

मिक्सिंग

पावडर आणि लिक्विड पॉलिमर मिक्स करा. साधारणतः मेकॅनिकल स्टरर वापरुन त्यात गुठळया होणार नाहीत याची खात्री करा.

उपयोग

दोन थर द्या. पहिला थर कडक नायलॉंन ब्रश वापरुन द्या. दूसरा थर साधारणतः 8 तासांनी पहिल्या थराच्या काटकोनाच्या दिशेत द्या.

स्क्रीड थर

वॉटरप्रूफिंग थर सुखल्यानंतर, त्यावर थोडी वाळू पसरा आणि शेवटची पायरी म्हणून त्यावर स्क्रीड लावा. स्क्रीड ठरलं 72 तास उलटल्यावर, दर 4-5 दिवसांसाठी वॉटर-पॉन्ड परीक्षा करा.

"फ्लेक्स , हायफ्लेक्स वापरण्यापूर्वी, सर्व काँक्रीट, मोर्टार आणि प्लास्टर अनुप्रयोगांसाठी डब्ल्यूपी+200 इंटिग्रल वॉटरप्रूफिंग लिक्विड वापरण्याची शिफारस केली जाते"

नेहमी विचातले जाणारे प्रश्न फ्लेक्स किंवा हायफ्लेक्स वॉटरप्रुफिंग कोट बद्दल

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा