UltraTech Premium

ब्लास्ट फर्नेस स्लॅग सिमेंट बद्दल सर्व काही

अल्ट्राटेक प्रिमिअम

अल्ट्राटेक प्रिमिअम हे अल्ट्राटेकच्या अत्याधुनिक मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटिज्‌मध्ये, काळजीपूर्वक निवडलेले उच्च दर्जाच्या घटकांपासून तयार केलेले एक काँक्रीट स्पेशल सिमेंट आहे, जे ग्राहकांना अपवादात्मक मजबूत तसेच टिकाऊ काँक्रीटचा लाभ देण्यासाठी त्यार करण्यात आलेले आहे. 

गुणवत्तेचे आश्वासन हे अल्ट्राटेकच्या निर्मिती तत्त्वज्ञानाचा एक अंतर्गत भाग आहे. अल्ट्राटेक प्रिमिअमच्या गुणविशेषांवर उच्च दर्जाच्या उपकरणांच्या साह्याने आणि आयएसओ प्रमाणित प्रणाली आणि कार्यप्रणाली यांच्या माध्यमातून सातत्याने लक्ष ठेवलेले असते.

अल्ट्राटेक प्रिमिअमच्या संरचनेत उच्च दर्जाचे क्लिंकर व त्यासोबत योग्य प्रमाणातील उत्कृष्ट दर्जाचे ब्लास्ट फर्नेस स्लँग यांचे मिश्रण केलेले असते, ज्यामध्ये हाय ग्लास कंटेंट, कोणतेही अपायकारक घटक नसलेले जिप्सम असते व योग्य प्रमाणातील पीएसडीमुळे (पार्टिकल साईझ डिस्ट्रिब्युशन) वर्षागणिक गुणवत्ता कमी न होणाऱ्या कामगिरीची काळजी घेतली जाते. अल्ट्राटेक प्रिमिअम सिमेंटचा उपयोग इमारतीच्या वेगवेगळ्या बांधकामप्रक्रियांसाठी केला जाऊ शकतो, ज्यात सर्व प्रकारचे पीसीसी, गवंड्यांची आणि प्लॅस्टरची कामे यांचा समावेश आहे. अल्ट्राटेक प्रिमिअमचा उपयोग पायाभरणी, धरणे, काँक्रीटचे रस्ते यांसारख्या मोठ्या प्रमाणावर काँक्रीटच्या कामांसाठी केला जातो. याच्या सल्फेट आणि क्लोराईड्या आक्रमणाला थोपवून धरण्याच्या क्षमतेमुळे ते आरसीसी आणि मरिन आणि आक्रमक वातावरणासाठी आदर्श असते. त्याचा उपयोग भूमिगत बांधकामांसाठी आणि ज्यांचा संपर्क पाण्याशी येतो अशा बांधकामांसाठी केला जातो. २८ दिवसांच्या काँप्रेहेन्सिव्ह स्ट्रेंथसह असलेले अल्ट्राटेक प्रिमिअम स्लॅब्स, कॉलम्स, बीम्स आणि छते यांच्यासाठी एक आदर्श ठरते. 

अल्ट्राटेक प्रिमिअमची पॅकेजिंग दर्जेदार, पॉलिप्रॉपेलिन लॅमिनेटेड, बॉक्सच्या आकाराच्या बॅगेत केले जाते, ज्यांमध्ये कोणतेही अनधिकृत बदल करता येत नाहीत आणि त्या कशाही हाताळल्या तरी टिकून राहतात. 

हे उत्पादन सध्या पश्चिम बंगाल आणि बिहार येथे उपलब्ध आहे. 

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा