बिर्ला व्हाइट सिमेंट

आअढावा

birla white main

भाबिर्ला व्हाइट हा भारतातला आघाडीचा व्हाइट सिमेंट ब्रॅंड असून “सर्वात शुभ्र सिमेंट किंवा व्हाइटेस्ट व्हाइट सिमेंट” असण्याचा त्याचा दावा आहे. बिर्ला व्हाईटने 1988 मध्ये व्हाइट सिमेंटचे उत्पादन सुरू केले. तेव्हापासून ग्राहकाला व्हाइट सिमेंटचा वापर करण्याच्या अगणित शक्यता आढळू लागल्या आहेत. बिर्ला व्हाइटने देखील ग्राहकांचा कल आणि आवड त्याप्रमाणे त्यांच्या वाढत्या महत्वाकांक्षी गरजांची दखल घेतली. या प्रक्रियेत कंपनीने पांढऱ्या सिमेंटवर आधारित सरफेस फिनिशिंग उत्पादनांच्या नवीनतम ताफ्याचा विकास व परिचय करुन दिला. सध्याच्या पोर्टफोलिओमध्ये वॉलकेअर पुट्टी, लेव्हलप्लास्ट, जीआरसी आणि टेक्स्टुरा यांचा समावेश आहे. ही उत्पादने भिंतींची काळजी घेतात आणि आतले आकर्षण वाढवतात.

निरंतर संशोधन आणि विकासाच्या वचनबध्दतेमुळे नाविण्यावर ब्रॅंडने निरंतर लक्ष केंद्रित केले आहे. या केंद्रिकरणाला आपल्या निर्माण व विपणन रणनितीचा गाभा बनवून बिर्ला व्हाइटने नेहमीच ग्राहकांना नवनवीन निर्माण समाधाने उपलब्ध करुन दिली आहेत. त्यांनी केवळ पारंपरिक विचारसरणीच्या मर्यादांना आव्हान दिले नाही तर सर्वानुमताने देशातल्या संरचनांना समृध्द आणि सुंदर करण्याच्या उत्क्रांतीला चालना दिली आहे.

बिर्ला व्हाइट "सर्वात शुभ्र किंवा व्हाइटेस्ट व्हाइट सिमेंट" असल्यामुळे वास्तूच्या सौदर्याला साकारण्यासाठी हा जणू काही प्रारंभिक शुभ्र कॅनव्हास उपलब्ध होतो. सजावटीचे सिमेंट पेंट्स, मोझाइक टाइल्स, टेराझो फ्लोअरिंग्ज आणि मार्बल लेइंगच्या ऍप्लिकेशनसाठी यांचा वापर हा महत्त्वाचा घटक आहे. त्याचा उल्लेखनीय उच्च परावर्तित निर्देशांक आणि उच्च अपारदर्शकता पृष्ठभागांना चमकदार आणि गुळगुळीत फिनिश देते. याशिवाय ग्रिट वॉश, स्टोनक्रीट आणि टायरोलियन यांसारख्या वॉल फिनिशमध्येही हा एक महत्त्वाचा घटक आहे.

उत्पादन पोर्टफोलिओ

अधिक जाणून घेण्यासाठी लिंक्सवर क्लिक करा

सुंदर आणि मोदी घराची कल्पना करा आतल्या भिंतींच्या व्यतिरिक्त प्रत्येक घटक यामध्ये सविस्तर प्रकारचा आहे. या भिंतीचे सौंदर्य आणि सजावट पोपड्यांमुळे नष्ट  होऊ शकते ज्यामुळे भिंती डागाळतातच, शिवाय तुमच्या मनावर देखील आघात होतात. बिर्ला व्हाइट वॉलकेअर पुट्टी लावल्यामुळे तुम्ही यामधून चिंतामुक्त होऊ शकता! बिर्ला व्हाइट वॉलकेअर पुट्टी हा रंगकामाआधीचा बेस कोट आहे ज्यात अद्वितीय रचना आणि पाणी प्रतिबंधक गुणधर्म आहे, ज्यामुळे तुमच्या महागड्या भिंतीच्या रंगांचे पोपडे पडणे टळते.

रंगकामाआधी वॉलकेअर पुट्टीचे दोन थर दिल्यामुळे पोपडे पडत नाही आणि  टिकाऊ बनते शिवाय, रंगवलेल्या पृष्ठभागाच्या चकाकीत देखील भर पडते. भारतातील एकमेव पुट्टी आह जी जागतिक मानकांची (एचडीबी, सिंगापूर) पूर्तता करते. व्हाइट सिमेंटवर आधारित पुट्टी असल्यामुळे ती बेस प्लास्टरसोबर्त सबळपणे जुळते,जरी पृष्ठभाग ओलसर असला तरी संरक्षक बेस तयार होतो. ती भिंती आणि सिलिंगच्या सूक्ष्म छिद्रांना भरत असल्यामुळे तुम्हाला रंगासाठी गुळगुळीत आणि कोरडा पृष्ठभाग देते.

या उत्पादनाबद्दल अधिक

एक समतल आणि गुळगुळीत भिंत, भिंतीच्या उत्कृष्टतेमध्ये वृद्धी करते. बिर्ला व्हाईट लेव्हलप्लास्ट, अगदी नावाप्रमाणेच, भिंतीमधील असमतलता आणि अनियमितता बुजविते. व्हाईट सिमेंट आधारित हे उत्पादन कॉंक्रिट/मॉर्टरच्या भिंतीं, छते यांमधील बारीक छिद्रे, भेगा भरून पेंटिंगसाठी सफेद, गुळगुळीत आणि सुखा पृष्ठभाग तयार करते. हे पाणी-रोधी असल्याने, पीओपी आणि जिप्समला एक उत्कृष्ट पर्याय ठरते. यामध्ये जोडून राहण्याची आणि टिकाऊपणा राखण्याची अधिक क्षमता असल्याने अनेक वर्षांपर्यंत नवीन रूप तसेच टिकून राहते.

या उत्पादनाबद्दल अधिक

बिर्ला व्हाईट टेक्श्च्युरा सह आपल्या भिंती जिवंत होताना पहा! त्यांना एक स्वतंत्र व्यक्तिमत्व द्या आणि जरा मजा येऊ द्या. बिर्ला व्हाईट टेक्श्च्युरा, अगदी चित्र काढाव्या अशा भिंती बनविते! सर्वोत्तम प्रकारच्या श्रेणींमध्ये उपलब्ध, ऋतुमानापासून आपल्या भिंतींना संरक्षित ठेवते. अॅक्रिलिक आधारित फिनिशच्या तुलनेत हे अधिक किफायतशीर आहे, कारण यासाठी प्राईमऱचा उपयोग करण्याची आवश्यकता नसते. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर बनविण्यात आलेले बिर्ला व्हाईट टेक्श्च्युरा दोन प्रकारात उपलब्ध आहे – स्प्रे रोलर फिनिश (RF), जे आतील बाजूसाठी आदर्श आहे आणि दुसरे ट्रॉवेल फिनिश (TF), जे बाहेरील बाजूसाठी सर्वात योग्य आहे.

या उत्पादनाबद्दल अधिक

कलात्मक संरचनांसाठी, हे वजनाला हलके, लवचिक असलेले फिनिशिंग मटेरियल स्थापत्य-कलेच्या प्रकटनासाठी सर्वोत्तम आहे. बिर्ला व्हाईट जीआरसी हे बिर्ला व्हाईट सिमेंट पासून बनविले गेले आहे, जे आर्किटेक्ट आणि इंजिनियर्ससाठी उपलब्ध असलेले बांधकामाच्या सामुग्रीमधील सर्वाधिक बहुअंगी मटेरियल आहे. हे जागतिक पातळीवर लोकप्रिय असून, कोणत्याही प्रकारच्या स्थापत्य नमुन्यासाठी कसेही बनविता अथवा वळविता येऊ शकते.

Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further
LOADING...