Get Answer to
your Queries

Enter a valid name
Enter a valid number
Enter a valid pincode
Select a valid category
Enter a valid sub category
Please check this box to proceed further

आढावा

संस्थेचे यश हे संस्थेमधल्या लोकांच्या एकत्रित प्रयत्नांचा परिणाम आहे.

अल्ट्राटेक सिमेंटच्या यशामागे उच्च प्रेरणा असणारी आणि सक्रिय टिम असून तिच्यामध्ये  5 देशांमधल्या 22,000 हून  जास्त कर्मचा-यांचा समावेश आहे, हा आकडा निरंतरपणे वाढत आहे. 116.75 दशलक्ष टन एवढी वार्षिक क्षमता असलेले अल्ट्राटेक सिमेंट जागतिक पातळीवर पहिल्या तीन सिमेंट उत्पादकांपैकी एक आहे आणि भारतातील पहिल्या क्रमांकाचे ग्रे, रेडी मिक्स काँक्रीट आणि व्हाइट सिमेंट  उत्पादक आहे

अल्ट्राटेक सिमेंटमध्ये लोक/कर्मचारी हा सर्वात मौल्यवान स्त्रोत आहे. या विस्तिर्ण 'टॅलेंट पूल'शी बंध निर्माण करत अल्ट्राटेकचा, त्यांना पोषक आणि सक्षम करणाऱ्या वातावरणात संधींचे जग खुले करुन देण्यावर विश्वास आहे.

अल्ट्राटेकमध्ये तुम्ही तुमच्या यशाचा अभ्यासक्रम तयार करता...

कर्मचारी मूल्य प्रस्ताव

आम्हाला “संधींचे जग” बनवण्यावर विश्वास आहे जे आमच्या कर्मचाऱ्यांना अल्ट्राटेक सिमेंटमध्ये समाधानकारक कारकीर्दीची शाश्वती देण्यामार्फत सजीव होते.

जागतिक समूह म्हणून आम्ही विविध क्षेत्रांमध्ये, भौगोलिक स्थिती आणि कार्यांमध्ये करिअरच्या अगणित संधी उपलब्ध करून देतो.

कर्मचारी प्रशस्तीपत्रे

आमचे लोक अल्ट्राटेकमधल्या संधींच्या जगाचा अभिमान बाळगतात.

ते काय म्हणतात हे पाहुया...

LOADING...