कार्य करणे आणि यथार्थ तसेच प्रामाणिक पध्दतीने निर्णय घेणे. व्यावसायिकतेचे मानक अनुसरणे आणि असे करण्यासाठी सन्मान मिळवणे. आमच्यासाठी एकात्मता म्हणजे केवळ आर्थिक आणि बौध्दिक एकात्मता नसून यामध्ये सर्वसामान्यपणे समजून घेण्यात येणा-या इतर सर्व स्वरुपांचा समावेश होतो.
एकात्मतेच्या पायावर केवळ आमच्या सर्व स्टेकहोल्डरना मूल्ये देण्याची आवश्यकता आहे. या प्रक्रियेमध्ये आमच्या स्वत:च्या कृती आणि निर्णयांसाठी, आमच्या टिममधल्या लोकांसाठी आणि आमची जवाबदारी सलेल्या संस्थेचा भाग असलेल्या लोकांसाठी आम्ही उत्तरदायी आहोत.
सक्रिय, उत्स्फूर्त जोम जो संस्थेशी असलेल्या भावनिक नात्यामुळे निर्माण होतो, त्यामुळे काम करणे आनंदाचे कारण बनते आणि प्रत्येक व्यक्तीला आपले सर्वोत्तम देण्याची प्रेरणा मिळते. उद्देशांचा आणि धेय्यांचा उत्साहाने आणि जोशात स्वैच्छिक, उत्स्फूर्त आणि कठोर पाठपुरावा करणे
संस्थात्मक समूह, क्रमवारी, व्यवसाय आणि भूप्रदेशांमध्ये एकत्रितपणे विचार करणे आणि काम करणे. ऊर्जेच्या लाभांचे संग्रहण करण्यासाठी वैविध्यपूर्ण क्षमता आणि दृष्टिकोनांना चालना देताना परिश्रमांची देवाणघेवाण आणि सहयोगाने संस्थात्मक एकीला प्रोत्साहन देणे.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा
This website uses cookies to serve content relevant for you and to improve your overall website
experience.
By continuing to visit this site, you agree to our use of cookies.
Accept
अल्ट्राटेक हे भारताचे नंबर 1 सिमेंट आहे - माहिती
Address
"B" Wing, 2nd floor, Ahura Center Mahakali Caves Road Andheri (East) Mumbai 400 093, India
© 2020सर्व हक्क आरक्षित, अल्ट्राटेक सिमेंट लि.