बांधकामाच्या ठिकाणी सिमेंटचा साठा

सीमेंट हे बांधकाम साहित्यापैकी एक महत्त्वाचे साहित्य आहे. त्याचा दमटपणाशी संपर्क आल्यास ते खराब होऊ शकत असल्याने त्याची साठवणूक कोरड्या जागेतच केली पाहिजे. सीमेंट योग्य प्रकारे कसे साठवावे ह्यासाठी काय करावे हे येथे सांगत आहोत.

    सीमेंटच्या गोळी खिडक्या नसलेल्या स्टोअर रूममध्ये उंच जागेवर ठेवाव्यात.

    दोन्ही बाजूच्या भिंती आणि छत यांपासून सिमेंटच्या गोणींची थप्पी दोन मीटर अंतरावर ठेवा

    एका थप्पीत १४ पेक्षा अधिक गोणी रचलेल्या नसतील ह्याची काळजी घ्या, कारण असे न केल्यास सीमेंटमध्ये गोळे तयार होऊ शकतात.

    पावसाळ्यात साईटला ताडपत्रीने झाका

    लक्षात ठेवा की, सीमेंट जेव्हा ताजे असते तेव्हा ते सर्वाधिक मजबूत असते - म्हणून तुम्हाला गरज असेल त्यानुसारच सीमेंट खरेदी करा आणि सध्या असलेल्या गोणी संपण्यापूर्वी नवीन गोणी खरेदी करणे टाळा.

सीमेंट साठवण्यासाठी आणि तुमचे परिपूर्ण घर बांधण्यासाठी ह्या संपूर्ण टप्प्यांचे पालन करा.

दर्जेदार बांधकामसाहित्य आणि एक्सपर्ट सोल्युशन्ससाठी तुमच्या नजीकच्या अल्ट्राटेक बिल्डिंग सोल्युशन्स स्टोअरला भेट द्या. 

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा