वाळवी मोठे संकट आहे. जर तिचा तुमच्या घरात शिरकाव झाला तर ती तुमच्या फर्निचरचे, फिक्चर आणि लाकडी संरचनांचे गंभीर नुकसान करु शकते. हे टाळण्यासाठी तुम्हाला बांधकाम सुरु करण्याआधी वाळवी प्रतिबंधक उपचार करण्याची आवश्यकता असते.
पायाच्या सभोवतालची आणि प्लिंथच्या पातळीच्या मातीवर वाळवी प्रतिबंधक रसायनांचा उपचार करुन.
पायामध्ये आणि नंतरच्या टप्प्यांमध्ये खांब आणि फ्लोरींगला वाळवी प्रतिबंधक रसायन घालून .
वाळवी प्रतिबंधक उपचारांवर तज्ञांमार्फत देखरेख होण्याची खात्री करावी. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या जवळपास रसायने न वापरले जाण्याची काळजी घ्या.
वाळवीमुळे तुमच्या घराचे होणारे नुकसान पुन्हा भरपाई करता येण्यायोग्य नसले तरी, थोडीशी दूरदृष्टी आणि सतर्कता तुमच्या घराला वाळवीपासून संरक्षित ठेवण्यात बरीच सहाय्यक ठरते..
पायाच्या सभोवतालची आणि प्लिंथच्या पातळीच्या मातीवर वाळवी प्रतिबंधक रसायनांचा उपचार करुन
पायामध्ये आणि नंतरच्या टप्प्यांमध्ये खांब आणि फ्लोरींगला वाळवी प्रतिबंधक रसायन घालून .
वाळवी प्रतिबंधक उपचारांवर तज्ञांमार्फत देखरेख होण्याची खात्री करावी. पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या जवळपास रसायने न वापरले जाण्याची काळजी घ्या.
वाळवीमुळे तुमच्या घराचे होणारे नुकसान पुन्हा भरपाई करता येण्यायोग्य नसले तरी, थोडीशी दूरदृष्टी आणि सतर्कता तुमच्या घराला वाळवीपासून संरक्षित ठेवण्यात बरीच सहाय्यक ठरते.
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा