लेआउट मार्किंग आणि फाउंडेशन मार्किंग प्रक्रिया म्हणजे काय?

लेआउट किंवा आराखडा तुमच्या भूखंडावर संरचना कुठे असेल हे दर्शवतो. घराच्या बांधकामाची प्रक्रिया लेआउट मार्किंगसह सुरु होते. जर नीट लक्ष दिले नाही, तर तुमचे घर नियोजनापासून भरकटू शकते.

1

 

लेआउट मार्किंग कसे केले जाते ते पाहू या.

 

1
 

सर्वप्रथम, रिकाम्या भूखंडावर इंजिनिअरच्या व आर्किटेक्टच्या मदतीने खांब ठेवण्याची जागा निश्चित करा. मग, 2-3 स्टीलच्या रॉड्स आणि दोरखंडाच्या मदतीने, बेसलाइन आणि इतर सीमा निश्चित करा.

2

 

 

2
 

इमारतीचा भार सहन करण्यासाठी भिंतींचे आकार आणि स्थान पुरेसे आहे याची तज्ञांशी पुष्टी करा.

3

 

 

3
 

खांबांचे स्थान निश्चित केल्यावर, चॉक पावडरने एक्सकॅव्हेशन क्षेत्र चिन्हांकित करा.

4

 

 

4
 

खोदकाम सुरु करण्याआधी मातीची चाचणी करण्याची खात्री करावी.

5

 

 

5
 

खांबांची खोली मातीच्या स्थितीवर अवलंबून असेल. जर माती ढिली असेल, तर खांबांना अधिक खोलवर स्थापित करावे लागेल.

6

 

 

6
 

चिन्हांकनाचे काम तुमच्या घराच्या नियोजनाप्रमाणे केले जाण्याची नेहमी खात्री करावी.

या लेआउटच्या चिन्हांकनाच्या काही टिप्स होत्या.

 घर बांधकामातले आणखीन तज्ञ उपाय आणि टिपांसाठी, अल्ट्राटेक सिमेंटच्या  #बातघरकी ला फॉलो करा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा