वॉटरप्रुफिंगमध्ये नेहमी होणा-या चूका

तुमच्या घराला वॉटरप्रूफ करण्यासाठी, तुम्हाला छते, भिंत आणि खिडक्या सील्स केल्याची आणि कोणत्याही ऍंगलमधून पाणी झिरपू न शकण्याची खात्री करुन घेणे आवश्यक आहे. जर वॉटर प्रूफिंग नीट केले गेले नाही, तर तुमच्या घरात आर्द्रतेचा शिरकाव होऊन तुमच्या घराच्या दृढतेसाठी ती सर्वात मोठी जोखीम बनण्याची शक्यता बनू शकते. चला तर बांधकामाच्या दरम्यान वॉटरप्रूफिंग करताना नेहमी होणा-या चुका समजून घेऊ.

1

 

पाण्याच्या क्षतीकडे दुर्लक्ष करणे

 

1
 

पाण्याच्या क्षतीकडे दुर्लक्ष करणे

- जर पाणी साचत असेल आणि त्याचा दुर्गंध येत असेल, तर घरात गळती असू शकते.

- गळती पाइप्स किंवा भिंती आणि खिडक्यांमधल्या भेगांमधून असू शकते.

- गळतीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे घरामध्ये आर्द्रतेला आमंत्रण देण्यासारखे आहे.

2

 

चूकीचा उतार

 

2
 

चूकीचा उतार

- जर जमीनीचा उतार तुमच्या घराच्या जोत्याकडे असेल, तर त्याभोवती पाणी साचू शकते.

- त्याचप्रमाणे, जर तुमच्या छताचा उतार चुकीचा असेल तर पाणी नीट वाहणार नाही.

- यामुळे पाणी साठण्यात आणि आर्द्रतेत पर्यवसन होते.

3

 

प्लास्टर आणि सीलिंग पेस्टचा उपयोग करणे

 

3
 

प्लास्टर आणि सीलिंग पेस्टचा उपयोग करणे

- आर्द्रता प्लॅस्टरमधल्या भेगांमधून तुमच्या घरात प्रवेश करते. तिला अटकाव करण्यासाठी लोक बरेचदा सीलिंग पेस्ट वापरतात.

- हे दीर्घकालीन समाधान नसते, आर्द्रता पुन्हा येऊ शकते.

- नेहमी अनुभवी तज्ञांकडून तुमच्या घराचे वॉटरप्रुफिंग करावे. सर्वोत्तम वॉटरप्रुफिंग उत्पादने वापरावी आणि योग्य नियोजन करावे.

तुमचे घर वॉटरप्रुफ करण्याच्या वेळच्या या काही महत्वाच्या बाबी होत्या.

तज्ञ बांधकाम समाधाने, टिप्सबद्दल अधिक माहितीसाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी ला फॉलो करा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा