परिपूर्ण काँक्रीट फिनिशिंगसाठी तुम्ही योग्य पावले उचलत आहात का?

25 ऑगस्ट, 2020

उत्कृष्ट काँक्रीट करण्यासाठी आणि तुमच्या संरचनेला एक एकसमान पृष्ठभाग देण्यासाठी काँक्रीट फिनिशिंग महत्वाचे असते.

काँक्रीट फिनिशिंग गुळगुळीत आणि सुकर करण्याचे तीन टप्पे

टप्पा 1: स्क्रीडिंग - पृष्ठभागावरून अतिरिक्त काँक्रीट काढण्यासाठी, तो एकसमान व नितळ ठेवण्यासाठी स्क्रीडिंग केले जाते.

टप्पा 2: फ्लोटिंग - एकदा पृष्ठभाग स्क्रीडने लेव्हल केला गेला की, मोठे ॲग्रिगेट्स सेट करण्यासाठी फ्लोट्स वापरतात. काँक्रीट फ्लोट सामान्यत: लाकडाचे असतात.

टप्पा 3: ट्रोवेलिंग - ॲग्रिगेट्स एकदा सेट झाले की, पृष्ठभाग गुळगुळीत करण्यासाठी स्टील ट्रॉवेलचा वापर केला जातो, ज्यामुळे त्याला एकसमान पोत मिळतो.

ओल्या पृष्ठभागावर सिमेंट शिंपडणे टाळा, यामुळे भेगा पडू शकतात. लक्षात ठेवा, कॉंपॅक्टिंग केल्यावरच तुम्ही कॉंक्रीट फिनिशिंगची प्रक्रिया सुरु केली पाहिजे.

कॉंक्रीटला योग्य फिनिश देण्याच्या या काही टिप्स होत्या.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा