संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा


वेगवेगळ्या हवामानांमध्ये घर बांधणे

घराच्या बांधकामाचे नियोजन करत आहात का? तुम्ही तुमच्या क्षेत्रातल्या हवामानाचा विचार केला का? जर नाही, तर कृपया तो करा! कारण हवामानाच्या स्थितीच्या घटकाला सुरक्षित व स्थिर बांधकाम सुनिश्चित करण्यासाठी विचारात घेणे आवश्यक आहे. आपल्या देशात, वेगवेगळे हवामान प्रभाग आहेत, त्या प्रत्येकाच्या हवामानाप्रमाणे मागण्या आहेत.

logo

Step No.1

अतिशय ऊष्ण आणि शुष्क भागांमध्ये :

- सूर्यप्रकाशाने घर तापते. म्हणून छताला रंग देणे आणि हीट रिफ्लेक्टिव्ह पेंटने प्लास्टरींग केल्याने तुम्हाला ऊष्णता कमी प्रमाणात शोषण्यात मदत मिळते.

- मुख्य दार उत्तर-दक्षिण दिशेला असावे. ज्यामुळे अति सूर्यप्रकाश टाळता येतो. पश्चिमेकडच्या दिशेला असलेली दारे आणि खिडक्या टाळाव्यात.

- पोकळ कॉंक्रीट ब्लॉक्स अधिक चांगले इन्सूलेशन देतात, ज्यामुळे घरातल्या तापमानाचे नियमन होण्यात मदत मिळते.

- वायूवीजनाचे आणि क्रॉस वेंटिलेशन यंत्रांचे काळजीपूर्वक लक्षानियोजन करण्याचे लक्षात ठेवा

well-5

Step No.2

प्रचंड पाऊस पडणा-या भागांमध्ये :

- दारांवर आणि खिडक्यांवर लिंटेल बीम्स उभारा

- उतरती छपरे डिझाइन करा, ज्यामुळे पाणी सहजपणे वाहून जाऊ शकते

- तुमच्या घराची संरचना वॉटरप्रूफ करण्याचे लक्षात ठेवा.

well-2

Step No.3

थंड भागांमध्ये :

- दरवाजे आणि खिडक्या उत्तर-पश्चिम दिशेला बांधा, ज्यामुळे तुमच्या घरामध्ये ऊबदार सूर्यप्रकाश येईल.

- खिडक्या, दारे आणि फ्लोअरींग बांधताना चांगली इन्सूलेटिंग सामुग्री वापरा.

well-3

लेख सामायिक करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.


Loading....