पेंटिंगनंतर सर्वोत्तम परिणामांसाठी या

टिप्स वापरा.

25 ऑगस्ट, 2020

तुमच्या घराच्या बांधकामाच्या काही अंतिम टप्प्यांपैकी एक म्हणजे तुमच्या घराच्या रंगकामाचा टप्पा होय. तुम्ही निवडत असलेला रंग तुमच्या घराचे सौंदर्य वाढवेल. रंग बदलता आणि पुन्हा लावता येऊ शकतो, यासाठी वेळ व पैसा दोन्ही खर्चावा लागतो म्हणून प्रथमत:च योग्य निवड महत्वाची आहे.

रंगकामाच्या प्रक्रियेच्या आधी व दरम्यान या काही गोष्टी लक्षात ठेवा:

    रंग निवडताना तुमच्या घराच्या आतल्या व बाहेरच्या भिंतींचा विचार करा.

    रंग आणि रंगकामाचे साहित्य मोठ्या प्रमाणात खरेदी करणे अधिक किफायतशीर असते हे लक्षात ठेवा. तुमच्या घरासाठी लागणाऱ्या रंगाच्या प्रमाणाबद्दल कॉन्ट्रॅक्टरचा सल्ला घेण्यास विसरु नका.

    रंगकाम सुरू करण्यापूर्वी भिंतींवरच्या भेगा तपासा. फिलर मटेरियल वापरून त्यांना भरा आणि सॅंडपेपरने पृष्ठभाग स्वच्छ करा.

    आतल्या भिंतींना वॉशेबल पेंट्स वापरा. यामुळे तुमचा पुन्हा पुन्हा रंगकाम करण्याचा खर्च वाचेल.

    अखेरीस, जर तुम्हाला तुमच्या घरासाठी बेस्ट लुक मिळवायचा असेल, तर इंटिरियर डिझायनरचा सल्ला घ्या.

तुमच्या रंगकामाची प्रक्रिया सहजसोपी व्हावी आणि शेवटी उत्कृष्ट फिनिशसाठी या मुद्द्यांना लक्षात ठेवा.


संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा