घराच्या बांधकामासाठी जमीन विकत घेणे हा परत न घेता येणारा निर्णय आहे. याचा असा अर्थ होतो की, एकदा तुम्ही ही खरेदी केली की तुम्ही कधीही परत फिरु न शकणारी किंवा न करण्यासाठी अनेक संकटांना सामोरे जावे लागणारी वचनबध्दता बनते
तुम्ही विकत घेतलेली जमीन कायदेशीर खटल्यांपासून मुक्त आहे का? नंतरचा मनस्ताप आणि डोकेदुखी वाचवण्यासाठी जमीनीचे पुष्टी झालेले कायदेशीर स्टेटस मिळवण्यासाठी पार्श्वभूमीची सखोल तपासणी करा आणि सर्व जमीन मालकांकडून (एकापेक्षा जास्त असल्यास) रीलिझ प्रमाणपत्र मिळवा.
तुमचा फ्लोर एरिया रेशो (FAR) समजून घ्या. फ्लोर एरिया रेशो तुम्हाला तुम्ही भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी वास्तविक किती भाग बांधकामासाठी वापरु शकता हे सांगतो. काही ठिकाणी उदा. शहर आणि महानगर पालिकांमध्ये शहरी नियोजन विभाग FARचे निर्देशन करतो, ज्यामुळे झोनिंग व नियोजन नियमनांचे पालन होते.
महत्वाच्या सुविधांना तुमच्या जमीनीवरुन ऍक्सेस आहे का? तुम्हाला मेन रोड, हॉस्पिटल, शाळा, पाणी, वीज सेवा इ.पर्यंत सहजपणे पोहोचता यायला हवे.
"तुम्हाला जमीन विकणा-या (त्या) व्यक्तीला विक्रीचा कायदेशीर हक्क आहे का? तो याची पुष्टी करणारे सर्व आवश्यक कायदेशीर दस्तऐवज देऊ शकेल? अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सर्व दस्तऐवज तपासा.
तुम्ही बँकेकडून कर्ज घेत आहात का? हे लक्षात ठेवा की काही बँकांची तुम्ही जमीन खरेदी केल्यानंतर सहा महिन्यांच्या आत घराचे बांधकाम सुरू करण्याची अट असते. बँकेने आधीच ठरविलेल्या सर्व अटी समजून घ्या आणि तुमच्या परतफेड करण्याच्या क्षमतेनुसार ईएमआय प्लान निवडा.
तुम्ही मातीतील पाण्याची तपासणी केली आहे? या टप्प्याला विसरू नका; ही जमीन तुमच्या घरासाठी योग्य आहे हे सुनिश्चित करण्याची ही चाचणी करण्यासाठी परवानाधारक सिव्हील इंजिनिअर नियुक्त करा.
महत्वाच्या सुविधांना तुमच्या जमीनीवरुन ऍक्सेस आहे का? तुम्हाला मेन रोड, हॉस्पिटल, शाळा, पाणी, वीज सेवा इ.पर्यंत सहजपणे पोहोचता यायला हवे.
तुमचा फ्लोर एरिया रेशो (FAR) समजून घ्या. फ्लोर एरिया रेशो तुम्हाला तुम्ही भूखंडाच्या एकूण क्षेत्रफळापैकी वास्तविक किती भाग बांधकामासाठी वापरु शकता हे सांगतो. काही ठिकाणी उदा. शहर आणि महानगर पालिकांमध्ये शहरी नियोजन विभाग FARचे निर्देशन करतो, ज्यामुळे झोनिंग व नियोजन नियमनांचे पालन होते.
तुम्ही मातीतील पाण्याची तपासणी केली आहे? या टप्प्याला विसरू नका; ही जमीन तुमच्या घरासाठी योग्य आहे हे सुनिश्चित करण्याची ही चाचणी करण्यासाठी परवानाधारक सिव्हील इंजिनिअर नियुक्त करा.
प्लान
मंजूरी
परवाना
पाव्हर
ऑफ
ऍटोर्नी
अकाउंट
सर्टिफिकेट
नॉन
ऑब्जेक्शन
सर्टिफिकेट
लेटेस्ट इन्कम
टॅक्स
सर्टिफिकेट
लॅंड
ओनरशिप
सर्टिफिकेट
ऍफिडेविट
आणि
आयडेंटिटी बॉंड
मंजूरी
प्लान
तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा