संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध श्रेणी निवडा

तुमचा उप-संवर्ग निवडा

acceptence

पुढे जाण्यासाठी कृपया हा बॉक्स चेक करा

hgfghj

काँक्रिटचे मिश्रण : हाताने काँक्रिट मिसळण्याच्या 8 स्टेप्स

आपल्या घराच्या बांधकामात कॉंक्रीट अतिशय महत्वाची भूमिका पार पाडते. आपण कॉंक्रीटला ड्रम मिक्सरच्या मदतीने किंवा हाताने मिसळू शकतो. लहान मात्रेत आवश्यकता असण्याच्या स्थितीत, कॉंक्रीट हाताने मिसळले जाते.

logo

Step No.1

पाण्याची गळती न होणा-या पृष्ठभागावर काँक्रीट मिसळण्याची खात्री करा

Step No.2

सर्व प्रथम, सिमेंट आणि वाळू एकाच रंगाचे होईपर्यंत मिसळले पाहिजे

Step No.3

नंतर हे मिश्रण खडीमध्ये टाकून कुदळीने मिसळावे

Step No.4

मिश्रणाच्या मध्यभागी एक छोटा खड्डा करुन पाणी ओतावे

Step No.5

मिक्सिंग बाहेरून आत केले पाहिजे

Step No.6

आवश्यक सुसंगतता येईपर्यंत कॉंक्रीट मिसळावे.

Step No.7

हाताने काँक्रीट मिसळताना, 10% अधिक सिमेंट घातले जाते

Step No.8

लक्षात ठेवा, मिश्रण बनवल्यानंतर लगेच वापरणे महत्त्वाचे आहे नाहीतर, काँक्रीट सेट होऊ शकते.

लेख शेअर करा :


संबंधित लेख




शिफारस केलेले व्हिडिओ




घर बांधणीसाठी बांधकाम खर्च कॅल्क्युलेटर


खर्च कॅल्क्युलेटर

प्रत्येक गृह निर्मात्याला बजेटला न ओलांडता त्यांचे स्वप्नवत घर बांधायचे असते. कॉस्ट कॅल्क्युलेटर वापरुन, तुम्ही कुठे आणि किती खर्च करू शकता याची तुम्हाला चांगली कल्पना येईल.

 

logo

ईएमआय कॅल्क्युलेटर

गृह-कर्ज घेणे हा एक घराच्या बांधकामाला अर्थसहाय्य करण्याचा एक चांगला मार्ग आहे परंतु गृह निर्माते नेहमी त्यांना किती ईएमआय भरावे लागतील हे विचारतात. ईएमआय कॅल्क्युलेटरद्वारे तुम्ही अंदाज काढू शकता जो तुम्हाला बजेटचे अधिक चांगल्या प्रकारे नियोजन करण्यात मदत करेल.

logo

प्रॉडक्ट प्रेडिक्टर

घराच्या निर्मितीच्या सुरुवातीच्या काळात घर निर्मात्याने बांधकामाची योग्य उत्पादने निवडणे महत्वाचे आहे. तुमचे घर बांधताना कोणत्या उत्पादनांची आवश्यकता असेल हे पहाण्यासाठी प्रोडक्ट प्रेडिक्टरचा अंदाज घ्या.

logo

स्टोअर लोकेटर

घर बांधणा-यायासाठी घर बांधणीची सर्व मौल्यवान माहिती मिळू शकण्याच्या दृष्टीने योग्य स्टोअर शोधणे महत्वाचे आहे.   घर बांधणीच्या अधिक माहितीसाठी स्टोअर लोकेटर वैशिष्ट्य वापरा आणि आमच्या स्टोअरला भेट द्या.

logo

Loading....