ब्रीक मसोनरीच्या दरम्यान होणा-या चुका

ब्रिक मसोनरी प्रक्रियेच्या दरम्यान पध्दतशीरपणे विटा ठेवल्या जातात, ज्या भिंत बांधण्यासाठी मॉर्टरने बंदिस्त केल्याज जातात, ज्यामुळे त्या बाह्य शक्तीला झेलू शकतात. योग्यप्रकारे विटांचे काम तुमच्या घराच्या सबळ भिंतींसाठी अतिशय महत्वाचे असते. म्हणून, तुमच्या घराच्या टिकाऊपणासाठी, विटकाम अतिशय महत्वाचे असते. नेहमी, अनुभव नसलेल्या कामगारांमुळे विटांचे काम सदोष होते.

अनियमित आकाराच्या विटांचा उपयोग केल्यामुळे भिंतीच्या दर्जावर विपरीत परिणाम होतो.

चुकीचे कॉंक्रीट मिश्रण बनवणे. सिमेंटला पाण्याच्या चुकीच्या गुणोत्तरामुळे तुमच्या भिंतीच्या दृढतेला दुर्बळता येते.

जर विटा कोरड्या असतील, तर त्या कॉक्रीटच्या मिश्रणातले पाणी शोषून घेतात. त्यामुळे दृढता कमी होते.

विटा कॉंक्रीट मिश्रणाच्या थरावर ठेवल्या जातात. जर तो अतिप्रमाणात जाड असेल किंवा तो एकसमानपणे भरला गेला नाही, तर त्यामुळे वीटकामावर परिणाम होतो. लक्षात ठेवा, सांधे सरळ अलाइनमेंटमध्ये नसावेत.

अखेरीस, अपू-या क्यूअरींमुळे भिंतीची दृढता कमी होते.

जर या चुकांपैकी काही ब्रिक मसोनरीच्या दरम्यान होऊ शकतात.
या चुका टाळण्यासाठी, तज्ञांच्या पर्यवेक्षणाखारी काम पूर्ण करावे.

तज्ञ बांधकाम समाधाने, टिप्सबद्दल अधिक माहितीसाठी अल्ट्राटेक सिमेंटच्या #बातघरकी ला फॉलो करा.

संपर्क करा

तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवा

वैध नाव प्रविष्ट करा
वैध नंबर प्रविष्ट करा
वैध पिनकोड प्रविष्ट करा
वैध श्रेणी प्रविष्ट करा
वैध उपश्रेणी प्रविष्ट करा

हे प्रपत्र सादर करून तुम्ही अल्ट्राटेकला तुमच्याशी संपर्क साधण्यास प्राधिकृत करीत आहात

कृपया पुढे जाण्यासाठी या बॉक्सला चेक करा